Myntra Fashion Festival: खरेदीसाठी तयार आहात का? सुरु होतोय Myntra Fashion Festival, कपडे, शूज, घड्याळावर जबरदस्त डिस्काऊंट
सर्वांच्या आवडत्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Myntra वर बिग फॅशन फेस्टिव्हल सेल सुरू होणार आहे. काही वेळातच हा सेल लाईव्ह होणार असून या सेलमधून तुम्ही आकर्षक डिल्स आणि जबरदस्त डिस्काऊंटसह मनसोक्त शॉपिंग करू शकता. Myntra च्या बिग फॅशन फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला फॅशन आणि इतर सर्व गोष्टी डिस्काऊंटसह खरेदी करण्याची जबरदस्त संधी मिळणार आहे. Myntra बिग फॅशन फेस्टिव्हल सेल 25 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये घड्याळ, शूज, ब्रँडेड कपडे, बॅग्स, या सर्व गोष्टी अगदी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.
हेदेखील वाचा- Android vs iPhone: iPhone मध्ये देखील मिळणार नाहीत Android स्मार्टफोन्सचे हे खास फीचर्स
Myntra बिग फॅशन फेस्टिव्हल सेल म्हणजे आपला वॉर्डरोब अपग्रेड करण्याची एक सुवर्णसंधी आहे. तुमच्या सर्व आवडत्या ब्रँड्सवर 50 ते 90 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या विषलिस्टमध्ये अॅड करून ठेवल्या आहेत, त्या आता खरेदी करण्याची योग्य वेळ आली आहे. ऑफिस वेअर्सपासून ते सणासुदीच्या कपड्यांपर्यंत तुम्हाला जागतिक आणि स्थानिक ब्रँड्सच्या खरेदीवर आकर्षक डिल्स मिळणार आहेत. Myntra बिग फॅशन फेस्टिव्हल सेलमध्ये तुमच्या सर्व खरेदीवर 50 ते 90 टक्क्यांपर्यंतचा डिस्काऊंटचा आनंद घ्या. आत्ताच स्क्रोलिंग सुरु करा आणि सर्वात मोठ्या फॅशन विक्रीसाठी सज्ज व्हा. तुमच्या विषलिस्टमध्ये तुमच्या सर्व आवडत्या गोष्टी आत्ताच अॅड करा. (फोटो सौजन्य- pinterest)
Myntra बिग फॅशन फेस्टिव्हल सेलमध्ये घड्यांळांवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. तुमच्यासाठी योग्य ब्रँड शोधा आणि पुरुषांसाठी सर्वोत्तम डिल्समध्ये घड्याळ खरेदी करा. तुम्हाला तुमच्या भावाला, वडीलांना, मित्राला घड्याळ गिफ्ट करायचे असले तर ही संधी चुकवू नका. विक्रीदरम्यान तुम्ही 90% पर्यंत सूट मिळवू शकता. हे गिफ्ट म्हणजे तुमच्या प्रियजनांसाठी प्रेमाचे प्रतीक असू शकते. तुमचा गिफ्टिंग गेम मजबूत बनवण्याची ही योग्य संधी आहे. तुमच्या हँडबॅग कलेक्शनचा साठा करण्यासाठी Myntra सेल ही योग्य वेळ आहे.
हेदेखील वाचा- Huawei Mate XT: जगातील पहिला ट्राय फोल्ड फोन लाँच, किंमत वाचून धक्का बसेल
आता केवळ स्नीकर्स खरेदी करण्याचे स्वप्न पाहण्याचे नाही तर हे स्वप्न सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे एक ब्रँडेड स्नीकर्स असावेत ही आपली इच्छा असते. आपली इच्छा पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. Nike, Adidas, Puma सारख्या टॉप ब्रँड्सवर जबरदस्त डिस्काऊंट उपलब्ध आहे. 80% पर्यंत सूटसह सणासुदीचे पोशाख खरेदी करण्यासाठी सज्ज व्हा. शेरवानीपासून ते कुर्ता सेट आणि पुरुषांसाठीचे सर्व ब्रँडेड कपडे येथे उपलब्ध आहेत. Myntra बिग फॅशन फेस्टिव्हल सेल तुम्हाला नक्कीच क्रेझ करेल. सेल सुरु होताच खरेदी करण्यापासून तुम्ही स्वत:ला थांबवू शकणार नाहीत.
प्रत्येक स्त्रीला तिच्या मनासारखा एक ड्रेस पाहिजे असतो. Myntra सेल दरम्यान हा तुमचा आवडता ड्रेस कमी किंंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Myntra सर्व वयोगटातील मुलांसाठी काही अतिशय गोंडस आणि स्टायलिश कपडे घेऊन येत आहे. मिंत्रा बिग फॅशन फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्हाला 100% अस्सल प्रोडक्ट्स मिळणार आहेत. खरेदीवर विनामूल्य शिपिंग मिळणार आहे. कोटक, ॲक्सिस, ICICI आणि अधिक सारख्या बँकांच्या माध्यमातून केली जाणारी खरेदी आणखी फायदेशीर ठरणार आहे.