Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लिपकार्टवर 10 हजाराहून कमी किमतीत मिळत आहेत दमदार 5G स्मार्टफोन

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आता सुरु झाली आहे. या सेलमध्ये अनेक उत्पादनांवर विशेष सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक आता या सेलचा मनसोक्त लाभ घेऊ शकतात. या सेलमध्ये पोकोपासून ते रेडमीपर्यंत अनेक कंपन्यांचे दर्जेदार 5G स्मार्टफोन 10 हजाराहून कमी किमतीत सादर करण्यात आले आहेत. यात कोणकोणत्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 29, 2024 | 08:53 AM
फ्लिपकार्टवर 10 हजाराहून कमी किमतीत मिळत आहेत दमदार 5G स्मार्टफोन

फ्लिपकार्टवर 10 हजाराहून कमी किमतीत मिळत आहेत दमदार 5G स्मार्टफोन

Follow Us
Close
Follow Us:

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आता लाइव्ह झाली आहे. या वार्षिक सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनसह सर्व इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत चांगला 5G स्मार्टफोन शोधत असलेल्यांना या विक्रीतील खरेदीमुळे लक्षणीय बचत होऊ शकते. सॅमसंग, पोको, रेडमीसह असे अनेक फोन आहेत जे फ्लिपकार्टवरून 10 हजार रुपयांपेक्षा कमी ऑफरमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर ही सुवर्णसंधी अजिबात मिस करू नका आणि आजच या संधीचा लाभ घ्या. खरेदी करण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्टच्या अधिकृत वेब साइटला भेट देऊ शकता. जाणून घेऊयात यात कोणकोणत्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

Samsung Galaxy A14 5G

सॅमसंगच्या या फोनमध्ये 4GB रॅमसह 64GB आणि 128GB स्टोरेज पर्याय आहेत. त्याचा 128 जीबी व्हेरिएंट फ्लिपकार्टवरून 9,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याचा 64 GB व्हेरिएंट फक्त 8,999 रुपयांना उपलब्ध आहे. स्मार्टफोन खरेदी करताना तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. यावर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

हेदेखील वाचा – UPI करण्यापूर्वी हा ऑप्शन बंद करा नाहीतर ऑटोमॅटिक बँक खात्यातून पैसे कट होतील

Poco M6 5G

Poco M6 5G चा 6GB + 128GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 9,499 रुपयांना विक्रीसाठी लिस्ट केला आहे. फोनमध्ये 1 TB पर्यंत स्टोरेज एक्सपांड करण्याची सुविधा आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा आहे. पॉवरसाठी, फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आणि MediaTek डायमेंशन 6100plus चिपसेट दिला आहे.

Motorola g45 5G

तीन रंगांच्या ऑप्शन्समध्ये उपलब्ध, Motorola g45 5G तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. याचा 4GB + 128 व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 9,999 रुपयांना विक्रीसाठी लिस्ट करण्यात आला आहे. यात 5000 mAh बॅटरी आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे. मागील पॅनलवर 50MP+2MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.

हेदेखील वाचा – वैज्ञानिकांची कमाल! आता स्वप्ने रेकॉर्ड करेल ही मशीन, झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचा पाहू शकता व्हिडिओ

Redmi 12

Redmi 12 चा 6GB + 128GB व्हेरिएंट फक्त 8,999 रुपयांना फ्लिपकार्टवरून खरेदी केला जाऊ शकतो. यात 50MP+8MP+2MP बॅक कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8MP सेन्सर आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि Helio G88 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Infinix Hot 50 5G

Infinix कडूनही 10 हजारांपेक्षा कमी किमतीत बजेटमध्ये Infinix Hot 50 5G सादर केला गेला आहे . तुम्ही हा स्मार्टफोन 9,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये Dimensity 6300 प्रोसेसर आणि 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Web Title: News best 5g smartphones under 10k available on flipkart sale check the list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 08:53 AM

Topics:  

  • 5G Smartphones

संबंधित बातम्या

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
1

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

अशा ऑफर्स पुन्हा येणार नाही ! Samsung कडून ‘या’ Smart Phones वर हजारो रुपये वाचवण्याची संधी
2

अशा ऑफर्स पुन्हा येणार नाही ! Samsung कडून ‘या’ Smart Phones वर हजारो रुपये वाचवण्याची संधी

हँडसेटप्रमाणे या फोनची बॅटरी येते बदलता, अपडेट्स देखील 8 वर्षांसाठी उपलब्ध
3

हँडसेटप्रमाणे या फोनची बॅटरी येते बदलता, अपडेट्स देखील 8 वर्षांसाठी उपलब्ध

अखेर तो दिवस उजाडलाच! भारतात लाँच होणार Honor X9c 5G, खास फिचर्स झाले लीक
4

अखेर तो दिवस उजाडलाच! भारतात लाँच होणार Honor X9c 5G, खास फिचर्स झाले लीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.