• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Upi Autopay Delete Pause Option Follow These Simple Steps 2

UPI करण्यापूर्वी हा ऑप्शन बंद करा नाहीतर ऑटोमॅटिक बँक खात्यातून पैसे कट होतील

अनेक युजर्सना UPI ऑटोपे संबंधित समस्या उद्भवत आहेत. UPI ऑटोपे रद्द करण्यासाठी,तुम्हाला प्रोफाइलवर जाऊन काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही फोनमधून UPI ऑटो पे हटवू शकता. डिलीट केल्याने, तुमच्या खात्यातून आपोआप पैसे कापले जाणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 29, 2024 | 08:34 AM
UPI करण्यापूर्वी हा ऑप्शन बंद करा नाहीतर ऑटोमॅटिक बँक खात्यातून पैसे कट होतील
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण UPI वापरतो. वीज, पाणी, गॅस, इंटरनेट आणि इतर गोष्टींसाठी पैसे देण्यासाठी UPI चा वापर केला जातो. या याच्या मदतीने आपण घरबसल्या ऑनलाईन पेमेंट करू शकतो. युपीआयचा आपण नियमित वापर करत असतो, हेच कारण आहे की आम्ही त्यात UPI ऑटोपे ऍक्टिव्ह करतो. परंतु काहीवेळा अशा गोष्टींमुळे युजर्सना काही समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकांच्या फोनमध्ये युपीआय ऑटो पे ऍक्टिव्ह आहे मात्र त्यांना आता ते बंद करायचे आहे. हे कसे करावे याबाबत अनेकांना माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला UPI ऑटोपे मोबाइल मधून रद्द कसे करावे याविषयी माहिती देत ​​आहोत. चला तर मग आम्ही तुम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सांगतो

PhonePe वरून UPI कसे कॅन्सल करावे?

  • सर्वप्रथम तुम्हाला PhonePe च्या प्रोफाईलवर जावे लागेल
  • प्रोफाइलवर गेल्यानंतरच तुम्हाला पेमेंट व्यवस्थापन विभाग दिसेल
  • या विभागात गेल्यावर तुम्हाला ऑटोपे दिसेल
  • येथे गेल्यावर तुम्हाला Pause आणि Delete दोन्ही दिसेल
  • जर तुम्हाला Autopay सेक्शनला Pause द्यायचा असेल तर तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल
  • जर तुम्हाला ते कायमचे हटवायचे असेल तर तुम्हाला Delete ऑप्शनवर जावे लागेल
हेदेखील वाचा – वैज्ञानिकांची कमाल! आता स्वप्ने रेकॉर्ड करेल ही मशीन, झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचा पाहू शकता व्हिडिओ

What is UPI Circle and how is it useful? | Paytm Blog

कॅन्सल केल्याने काय होईल?

एकदा पेमेंट हटवल्यानंतर, पेमेंट आपोआप तुमच्या खात्यातून कापले जाणार नाही. ऑटो पे म्हणजे पेमेंट तुमच्या खात्यातून आपोआप कापले जाणे. सर्वात मोठी अडचण अशी आहे की तुम्ही ऑटो पे वापरल्यास, बँक खात्यातून पैसे आपोआप कापले जातात. याबाबत विसरल्याने तुमचे जास्त नुकसान होते. अशा परिस्थितीत, तुम्ही हा पर्याय बंद केल्यास, पेमेंट खात्यातूनच कापले जाणार नाही.

हेदेखील वाचा – ऑक्टोबरपासून बदलणार नियम! तुमच्या भागात कोणती सर्व्हिस देत आहे टेलिकॉम कंपनी? अशाप्रकारे कळेल

UPI पेमेंट करताना हे चेक करा

UPI पेमेंट करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती असायला असणे आवश्यक आहे. जेव्हाही तुम्ही UPI पेमेंट करता, तेव्हा निश्चितपणे चेक करा की इतर काही ऑप्शन येथे येऊ नयेत. UPI पेमेंटच्या मदतीने तुमचे काम खूप सोपे होते जे सहज पेमेंट करण्यास मदत करते.

Web Title: Upi autopay delete pause option follow these simple steps 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 08:29 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Railway News : सुरक्षा दलाची उल्लेखनीय कामगिरी; २५.६५ लाखांचा हरवलेला माल प्रवाशांना परत

Railway News : सुरक्षा दलाची उल्लेखनीय कामगिरी; २५.६५ लाखांचा हरवलेला माल प्रवाशांना परत

Jan 07, 2026 | 06:06 PM
ट्रम्पचा व्हेनेझुएलावर दबाव वाढला! ‘या’ देशांसोबत आर्थिक संबंध तोडण्याचा दिला अल्टीमेटम

ट्रम्पचा व्हेनेझुएलावर दबाव वाढला! ‘या’ देशांसोबत आर्थिक संबंध तोडण्याचा दिला अल्टीमेटम

Jan 07, 2026 | 06:02 PM
आठ वर्षांनी अवतरले राजकीय नेते! समस्यांच्या याद्या वाचून मतदारांनी जागेवरच टोकले

आठ वर्षांनी अवतरले राजकीय नेते! समस्यांच्या याद्या वाचून मतदारांनी जागेवरच टोकले

Jan 07, 2026 | 05:56 PM
Karnataka Crime: “बाबा, माझी मासिक पाळी सुरू आहे…”, बाप बनला हैवान, 5000 रुपयांसाठी पोटच्या मुलीला ढकललं वेश्याव्यवसायात

Karnataka Crime: “बाबा, माझी मासिक पाळी सुरू आहे…”, बाप बनला हैवान, 5000 रुपयांसाठी पोटच्या मुलीला ढकललं वेश्याव्यवसायात

Jan 07, 2026 | 05:45 PM
Akola News: उमरा येथे स्नेहसंमेलन उत्साहात; विद्यार्थ्यांनी सादर केली कलागुणांची उधळण

Akola News: उमरा येथे स्नेहसंमेलन उत्साहात; विद्यार्थ्यांनी सादर केली कलागुणांची उधळण

Jan 07, 2026 | 05:45 PM
2026 च्या टी-२० विश्वचषकासाठी नेपाळ संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी; रोहित पौडेल करणार नेतृत्व 

2026 च्या टी-२० विश्वचषकासाठी नेपाळ संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी; रोहित पौडेल करणार नेतृत्व 

Jan 07, 2026 | 05:44 PM
विकी-कतरिनाच्या बाळाचे नामकरण! ‘आमच्या आयुष्याचा किरण…’ पोस्ट करत सांगितले नाव

विकी-कतरिनाच्या बाळाचे नामकरण! ‘आमच्या आयुष्याचा किरण…’ पोस्ट करत सांगितले नाव

Jan 07, 2026 | 05:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.