Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोनची घंटी वाजताच ऐकू येईल कॉलरचे नाव,फक्त ही एक सेटिंग ऑन करा

फोन तुमच्यापासून दूर असल्यास, तुम्हाला रिंगटोन ऐकू येते परंतु कोण कॉल करत आहे हे कळत नाही. पण तुमच्या फोननेच तुम्हाला कोण कॉल करत आहे हे सांगितल्यास ते कसे होईल? तुमच्या फोनमध्येच एक फीचर उपलब्ध आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 28, 2024 | 08:20 AM
फोनची घंटी वाजताच ऐकू येईल कॉलरचे नाव,फक्त ही एक सेटिंग ऑन करा

फोनची घंटी वाजताच ऐकू येईल कॉलरचे नाव,फक्त ही एक सेटिंग ऑन करा

Follow Us
Close
Follow Us:

तुम्ही गाडी चालवत असाल आणि काही महत्त्वाच्या कामात अडकला असाल किंवा तुम्ही फोनला उत्तर देऊ शकत नसल्याच्या परिस्थितीत असाल तर बऱ्याचदा आपले महत्त्वाचे कॉल्सही मिस होतात. फोन तुमच्यापासून दूर असल्यास, तुम्हाला रिंगटोन ऐकू येते परंतु कोण कॉल करत आहे हे कळत नाही. पण तुमच्या फोननेच तुम्हाला कोण कॉल करत आहे हे सांगितल्यास कसे होईल? खरंतर असे घडू शकते. तुमच्या फोनमध्येच एक फीचर उपलब्ध आहे जे तुम्ही ते चालू करताच तुमचा फोन कॉलरचे नाव सांगू लागतो. आज या लेखात आपण या फिचरविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. फोनमधील हा भन्नाट फिचरला कसे चालू करायचे ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.

कमालीचा आहे हा फिचर

वास्तविक, हे फीचर ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये थर्ड-पार्टी ॲप Truecaller इंस्टॉल करावे लागेल. यामध्ये, तुम्हाला कॉल आल्यावर रिंगटोनऐवजी कॉलरचे नाव सांगण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. फोन तुम्हाला कोण कॉल करत आहे हे सांगेल. स्पॅम फिल्टर व्यतिरिक्त, Truecaller चा सर्वात मोठा फायदा कॉलर आयडी दाखवण्याशी संबंधित आहे. हे ॲप कॉलरचे नाव सांगते ज्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेला नाही.

boAt चे नवीन स्मार्टवॉच फिमेल्सना करेल इंप्रेस, स्टाईलसह सेफ्टीचे जबरदस्त कॉम्बिनेशन; किंमत जाणून घ्या

सेटिंग ऑन करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • तुमच्या फोनवर Truecaller ॲप इंस्टॉल करा आणि ते उघडा
  • यानंतर, एक खाते तयार करा आणि लॉग इन करा आणि वरच्या कोपऱ्यात असलेल्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा
  • आता तुम्हाला सेटिंग्ज आयकॉनवर टॅप करावे लागेल
  • सेटिंग्जमधून कॉल्स ऑप्शनवर गेल्यानंतर, तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल आणि फोन कॉल्स सेक्शनमध्ये ,
  • तुम्हाला Announce Phone Calls पर्याय दिसेल
  • आता तुम्हाला फक्त अनाउन्स फोन कॉल्स (Announce Phone Calls) समोर दिसणारे टॉगल ऑन करावे लागेल

तुम्हालाही E-PAN Card डाउनलोड करण्यासाठी ई-मेल आला आहे आहे? मग सावध व्हा,होऊ शकते मोठी फसवणूक

एकदा तुम्ही Truecaller मध्ये नमूद केलेली सेटिंग्ज केल्यानंतर, तुम्हाला कोणाकडूनही कॉल आला की, ॲप तुम्हाला कोण कॉल करत आहे हे सांगेल. जर नंबर सेव्ह केला नसेल तर कॉल आल्यावर त्याचा नंबर जाहीर केला जाईल. याशिवाय तुम्ही गुगल असिस्टंटच्या मदतीने ही सेटिंग ऑन करू शकता. यासाठी, तुम्ही “Ok Google, इनकमिंग कॉलची घोषणा करा” असे बोलून हे सेटिंग चालू करू शकता.

Web Title: Phone will announce name of caller know how to on these setting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 08:20 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.