Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या स्मार्टफोनमधील मॅसेज डिलीट करताय? आधी सुप्रिय कोर्टाने दिलेला निर्णय वाचा

अनेकदा आपण स्टोरेजच्या समस्येमुळे आपल्या स्मार्टफोनवरील मॅसेज, कॉल्स किंवा फोटो डिलीट करतो. पण मोबाईलवरील मॅसेज डिलीट करणं गुन्हा आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. स्मार्टफोनवरून मेसेज आणि कॉल डिलीट करणे म्हणजे पुराव्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 01, 2024 | 08:58 AM
तुमच्या स्मार्टफोनमधील मॅसेज डिलीट करताय? आधी सुप्रिय कोर्टाने दिलेला निर्णय वाचा (फोटो सौजन्य - pinterest)

तुमच्या स्मार्टफोनमधील मॅसेज डिलीट करताय? आधी सुप्रिय कोर्टाने दिलेला निर्णय वाचा (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आजच्या काळात स्मार्टफोन वापरतात. कॉलिंग, मॅसेजिंग, चॅटिंग, या सर्वासोबतच स्मार्टफोनचा आणखी बराचं उपयोग आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती शोधू शकतो. कोणताही गुन्हा घडला की त्याची लेटेस्ट अपडेट स्मार्टफोनवर उपलब्ध होते. सर्वसामान्य माणसं जसं गुन्ह्याबाबत माहिती मिळण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात, त्याचप्रमाणे पोलीस देखील गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी गुन्हेगाराचा स्मार्टफोन तपासतात.

हेदेखील वाचा- फेसबुक, इंस्टाग्राम की व्हॉट्सॲप… कोणत्या प्लॅटफॉर्मचे आहेत सर्वाधिक युजर्स?

कोणताही गुन्हा घडला की, पुरावा शोधण्यासाठी सर्वप्रथम गुन्हेगाराचा स्मार्टफोन शोधला जातो. कारण कॉल, मॅसेज या माध्यमातून गुन्ह्याचे पुरावे मिळण्याची शक्यता असते. मात्र गुन्हेगार किंवा त्यांच्या साथीदारांकडून अनेक वेळा फोनमधून मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ डिलीट केले जातात. त्यामुळे मोबाईलवरील मॅसेज डिलीट करणं गुन्हा आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता सुनावणी पार पडली आहे. स्मार्टफोनवरून मॅसेज आणि कॉल डिलीट करणे म्हणजे पुराव्यांसोबत छेडछाड केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने यावेळी म्हटले आहे की, स्मार्टफोनमधून संदेश डिलीट करणे गुन्हा मानला जात नाही.

न्यायालयाने काय म्हटले?

याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं आहे की आजच्या काळात लोक वेगाने जुन्या तंत्रज्ञानाकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत लोक जुन्या स्मार्टफोनवरून नवीन स्मार्टफोनकडे वळतात. अशा परिस्थितीत जुन्या फोनमधील लिंक, फोटो, मॅसेज किंवा व्हिडिओ डिलीट होऊ शकतात. न्यायमूर्ती बीआर आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सांगितले की, मोबाईल वेळोवेळी अपग्रेड केले जातात, त्यामुळे फोनमधील जुने मॅसेज डिलीट होऊ शकतात. तसेच, न्यायालयाने स्मार्टफोनला खासगी बाब मानली आहे. म्हणूनच गोपनीयतेच्या कारणास्तव स्मार्टफोनमधील संदेश आणि इतर कागदपत्रे किंवा व्हिडिओ आणि फोटो हटविले जातात. त्यामुळे हा गुन्हा मानला जाऊ शकत नाही.

हेदेखील वाचा- भारतात सुरू झाली Instagram Creator Lab! क्रिएटर्सना मिळणार फेमस होण्यासाठी खास मंत्र

यासोबतच फोनमधून अनावश्यक मॅसेज, फोटो आणि व्हिडिओ वेळोवेळी डिलीट करावेत, असे मोबाइल तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण जास्त स्टोरेज असल्याने काही वेळा फोनचा वेग कमी होतो. म्हणूनच फोनचा स्पीड वाढवण्यासाठी फोनमधून फोटो, व्हिडीओ आणि मॅसेज नियमितपणे काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तिने त्याचे खासगी फोटो, व्हिडीओ किंवा मॅसेज त्याच्या मोबाईलवरून हटवले तर तो गुन्हा कसा मानला जाऊ शकतो, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

काय सांगतात मोबाईलचे नियम?

नुकतेच केंद्र सरकारने आयटी कायद्यात बदल केले आहेत आणि एक नवीन नियम जोडला आहे. विशेषत: सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मोबाईलवरून कॉल करून किंवा संदेश पाठवून कोणालाही धमकी दिली तर त्याला भारतीय कायद्यानुसार दंड होऊ शकतो. याशिवाय त्याला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

Web Title: Read supreme court decision before deleting messages from your phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 08:58 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.