Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme UI 6.0 Update: Realme युजर्ससाठी आनंदाची बातमी, स्मार्टफोन्सना मिळणार नवीन अपडेट

Realme ने Realme UI 6.0 लाँच करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन अपडेट Realme स्मार्टफोन्समध्ये Android 15 अपडेटसह येईल. अपडेटबद्दल कंपनीने अद्याप संपूर्ण डिटेल्स शेअर केले नाहीत. मात्र या नवीन अपडेटची युजर्स आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी कंपनीने आपल्या भारतातील काही स्मार्टफोन्ससाठी Realme UI 5.0 अपडेट लाँच केलं होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 30, 2024 | 09:27 AM
Realme UI 6.0 Update: Realme युजर्ससाठी आनंदाची बातमी, स्मार्टफोन्सना मिळणार नवीन अपडेट

Realme UI 6.0 Update: Realme युजर्ससाठी आनंदाची बातमी, स्मार्टफोन्सना मिळणार नवीन अपडेट

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Realme ने आपला नवीनतम कस्टम यूजर इंटरफेस Realme UI 6.0 लाँच करण्याची घोषणा केली आहे. लवकरच हे अपडेट ग्राहकांसाठी सादर केलं जाणार आहे. Realme चे हे अपडेट OnePlus आणि Oppo च्या ColorOS 15 वर आधारित असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Realme UI 6.0 अपडेट ऑक्टोबर महिन्यात लाँच होणार आहे.

हेदेखील वाचा- Xiaomi ने लाँच केला अप्रतिम फिटनेस बँड, 21 दिवसांची बॅटरी लाइफ आणि अनेक आरोग्य सुविधांनी सुसज्ज

Realme चा हा यूजर इंटरफेस AI वैशिष्ट्यांसह लाँच केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीने अलीकडेच सहा AI वैशिष्ट्यांसह Realme GT6 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या वैशिष्ट्यांमध्ये मॅजिक कंपोज, AI अल्ट्रा क्लॅरिटी, AI नाईट मोड आणि AI इरेजर 2.0 यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

Realme UI 6.0 अपडेट

Realme आपला नवीनतम यूजर इंटरफेस Realme UI 6.0 अपडेट होम मार्केट चीनमध्ये ऑक्टोबरमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. सध्या कंपनीकडून लाँच तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. असा अंदाज आहे की Realme चे हे अपडेट Oppo आणि OnePlus साठी लाँच होणाऱ्या कस्टम यूजर इंटरफेस ColorOS 15 सोबत रिलीज केले जाऊ शकते.

हे नवीन अपडेट Realme स्मार्टफोन्समध्ये Android 15 अपडेटसह येईल. सध्या, Realme ने आगामी अपडेटच्या नवीन वैशिष्ट्यांबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. मात्र, या नवीन अपडेटमुळे कंपनी सध्या सर्वत्र चर्चेत आहे. यासोबतच कंपनी पासकी सपोर्टमध्ये आणखी सुधारणा करणार असल्याचे सांगितले जात आहे. स्प्लिट स्क्रीन फीचर Realme फोनमध्ये देखील येईल.

हेदेखील वाचा- Infinix चा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि धमाकेदार फीचर्स

अहवालांवर विश्वास ठेवला तर, आगामी Android 15 अपडेट ब्लूटूथ LE ऑडिओ तंत्रज्ञानाला देखील सपोर्ट करेल, ज्यामुळे फोनचा ऑडिओ अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होईल. या नवीन अपडेटबद्दल युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या नवीन अपडेटबद्दल कंपनीने अद्याप संपूर्ण डिटेल्स शेअर केले नसले तरी या नवीन अपडेटची युजर्स मात्र आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या भारतातील काही स्मार्टफोन्ससाठी Realme UI 5.0 अपडेट लाँच केलं होते.

Realme 11 Pro+ 5G, Realme 11 Pro 5G, Realme 11 5G, Realme 10 Pro+ 5G, Realme 10 Pro 5G, Realme 9 Pro+ 5G, Realme 9 Pro 5G, Realme 9i 5G, Realme GT 2 Pro, Realme GT Neo 3, Realme GT Neo 3 150W, Realme Narzo 60 Pro 5G, Realme Narzo 60 5G, Realme Narzo 60x 5G, Realme Narzo 50 Pro 5G, Realme Narzo N55, Realme 10 Pro+ 5G, Realme 10 Pro 5G, Realme C67 5G, Realme C55 या स्मार्टफोन्समध्ये Realme UI 5.0 अपडेट लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर आता कंपनी UI 6.0 Update लाँच करणार आहे. मात्र हे अपडेट कोणत्या स्मार्टफोन्ससाठी असणार आहे आणि नक्की कधी लाँच होणार आहे, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

Web Title: Realme will launch ui 6 0 update soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 08:30 AM

Topics:  

  • technology

संबंधित बातम्या

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
1

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्कात वाढीने आयटी कंपन्यांमध्ये गोंधळ; मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनने कर्मचाऱ्यांना दिला आणाबाणीचा संदेश
2

ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्कात वाढीने आयटी कंपन्यांमध्ये गोंधळ; मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनने कर्मचाऱ्यांना दिला आणाबाणीचा संदेश

Flipkart Big Billion Days मध्ये Poco च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर कधी नव्हे ते भरघोस डिस्काउंट
3

Flipkart Big Billion Days मध्ये Poco च्या ‘या’ स्मार्टफोन्सवर कधी नव्हे ते भरघोस डिस्काउंट

प्राचीन आयुर्वेदाला नव्या तंत्रज्ञानांची जाेड! महाराष्ट्रात आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची दालने खुली
4

प्राचीन आयुर्वेदाला नव्या तंत्रज्ञानांची जाेड! महाराष्ट्रात आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची दालने खुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.