Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॅमसंगचा ‘बिग टीव्‍ही डेज’ सेल सुरु, आकर्षक ऑफर्ससह मिळेल बरंच काही…

सॅमसंग कंपनीची 'बिग टीव्‍ही डेज' सेल सुरु आहे. यात ग्राहकांना नवनवीन टीव्‍हीजवर विशेष ऑफर्स देण्यात येत आहेत. वाचा सविस्तर. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 05, 2024 | 05:18 PM
सॅमसंगचा ‘बिग टीव्‍ही डेज’ सेल सुरु, आकर्षक ऑफर्ससह मिळेल बरंच काही…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबईः ‘बिग टीव्‍ही डेज’ सेल टी20 क्रिकेट वर्ल्‍ड कपसह सुरू होत आहे आणि ऑफर्स 75-इंच व त्‍यावरील आकाराच्‍या अल्‍ट्रा-प्रीमियम टेलिव्हिजन्‍सवर लागू आहेत. ग्राहकांना या ऑफरअंतर्गत टेलिव्हिजन्‍सच्‍या खरेदीवर 89,990 रूपये किमतीचा सेरिफ टीव्‍ही किंवा 79,990 रूपये किमतीचा साऊंडबार मोफत मिळेल.

आकर्षक ऑफर्स 

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज त्‍यांच्‍या मोठ्या आकाराच्‍या टेलिव्हिजन्‍सवर आकर्षक ऑफर्सची घोषणा केली, ज्‍यामध्‍ये अल्‍ट्रा-प्रीमियम निओ क्‍यूएलईडी, ओएलईडी आणि क्रिस्‍टल 4के यूएचडी टेलिव्हिजन्‍सचा समावेश आहे. ‘बिग टीव्‍ही डेज’ ऑफर्स टी20 क्रिकेट वर्ल्‍ड कपसाठी सादर करण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍या घरामध्‍ये स्‍टेडियमसारखा आनंद देत वापरकर्त्‍यांच्‍या मनोरंजन अनुभवाला अधिक उत्‍साहित करतात.

ग्राहकांचा फायदा

‘बिग टीव्‍ही डेज’दरम्‍यान सॅमसंग टेलिव्हिजन्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 89,990 रूपये किमतीचा सेरिफ टीव्‍ही किंवा 79,990रूपये किमतीचा साऊंडबार मोफत मिळेल, जे खरेदी केलेल्‍या टीव्‍हीवर अवलंबून असेल. ग्राहक 2990 रूपयांपासून सुरू होणारा सुलभ ईएमआय आणि जवळपास 20टक्‍के कॅशबॅकचा देखील लाभ घेऊ शकतात.

या ऑफर्स Samsung.com, आघाडीचे रिटेल स्‍टोअर्स आणि इतर विविध ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर उपलब्‍ध असतील, ज्‍यामधून देशभरातील ग्राहकांना सोयीसुविधेची खात्री मिळेल. या ऑफर्स 1 जून ते 30 जून 2024 पर्यंत उपलब्‍ध असतील. या ऑफर्स निवडक मॉडेल्‍समधील 98 इंच / 85 इंच / 83 इंच / 77 इंच / 75 इंच आकारांच्‍या निओ क्‍यूएलईडी, ओएलईडी आणि क्रिस्‍टल 4के यूचडी टीव्‍ही श्रेणीवर उपलब्‍ध आहेत.

AI क्षमता असणारा टीव्ही

सॅमसंग ग्राहकांची जीवनशैली सुधारण्‍यासाठी आणि अपवादात्‍मक व्‍युइंग अनुभव देण्‍यासाठी होम एंटरटेन्‍मेंटमध्‍ये आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (AI)च्‍या परिवर्तनात्‍मक क्षमतेची भर करत आहे. हे टेलिव्हिजन्‍स होम एंटरटेन्‍मेंट अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जातात, तसेच सुलभता, शाश्‍वतता आणि सुधारित सुरक्षिततेसह एआयची क्षमता देतात.

[blockquote content=”आमची बिग टीव्‍ही डेज’ मोहीम मोठ्या स्क्रिन आकारांचे टेलिव्हिजन्‍स आणि प्रीमियम व्‍युइंग अनुभवासाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍याकरिता टी20 क्रिकेट वर्ल्‍ड कपसह सुरू होत आहे. निओ क्‍यूएलईडी, ओएलईडी व क्रिस्टल 4के यूएचडी टीव्‍ही शो आमच्‍या टेलिव्हिजन्‍सच्‍या अल्‍ट्रा-प्रीमियम श्रेणीसह आकर्षक ऑफर्स देत आमचा ग्राहकांच्‍या घरांमध्‍ये स्‍टेडियमसारखा अनुभव आणण्‍याचा मनसुबा आहे. आमच्‍या अत्‍याधुनिक एआय-समर्थित टेलिव्हिजन्‍ससह ग्राहक अपवादात्‍मक पिक्‍चर क्‍वॉलिटी, सर्वोत्तम ऑडिओ व आकर्षक डिझाइन्‍सची अपेक्षा करू शकतात. तसेच, भर करण्‍यात आलेले एआय ग्राहकांना अद्वितीय क्रिकेट पाहण्‍याचा अनुभव देते, तसेच 8के एआय अपस्‍केलिंग व एआय मोशन एन्‍हान्‍सर प्रो सारखी वैशिष्‍ट्ये एकत्रित विनाव्‍यत्‍यय व ब्‍लरिंगशिवाय सुस्‍पष्‍टपणे लाइव्‍ह क्रिकेट सामना पाहण्‍याचा आनंद देतात” pic=”” name=”मोहनदीप सिंग, सॅमसंग इंडियाच्‍या व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले बिझनेसचे वरीष्‍ठ उपाध्‍यक्ष “]

गेमिंगचाही अनुभव

सॅमसंगने गेमिंग, मनोरंजन, शिक्षण व फिटनेस अशा सेवांची श्रेणी समाविष्‍ट करण्‍यासाठी भारतीय ग्राहकांकरिता स्‍थानिकीकृत स्‍मार्ट एक्‍स्‍पेरिअन्‍स देखील क्‍यूरेट केले आहेत, जे या टेलिव्हिजन्‍समध्‍ये उपलब्‍ध आहेत. क्‍लाऊड गेमिंग सर्विस वापरकर्त्‍यांना प्‍लग अँड प्‍लेसह एएए गेम्‍सचा अनुभव घेण्‍यास सक्षम करते, ज्‍यासाठी कोणतेही कन्‍सोल किंवा पीसीची गरज नाही.

सॅमसंग एज्‍युकेशन हब वापरकर्त्‍यांना बिग स्क्रिन लर्निंगसह लाइव्‍ह क्‍लासेसचा अनुभव घेण्‍यास मदत करते, ज्‍यामुळे मुलांसाठी शिक्षण अधिक इंटरअॅक्टिव्‍ह व सर्वोत्तम बनते. तसेच, टीव्‍ही की क्‍लाऊड सर्विससह ग्राहकांना आता सेट-टॉप बॉक्‍सची गरज नाही. क्‍लाऊडच्‍या माध्‍यमातून प्रत्‍यक्ष कन्‍टेन्‍टचे ट्रान्‍समिशन होते. सॅमसंग टीव्‍ही प्‍लस मोफतपणे 100 हून अधिक चॅनेल्‍स देते, जेथे बातम्‍या, चित्रपट, मनोरंजन असे विविध चॅनेल्‍स त्‍वरित उपलब्‍ध होतात.

निओ क्‍यूएलईडी 8के

निओ क्‍यूएलईडी 8के श्रेणी एनक्‍यू8 एआय जेन2 प्रोसेसरच्‍या शक्‍तीसह येते, जे कन्‍टेन्‍टसाठी एआय-समर्थित अनुभव देत वास्‍तविक पिक्‍चर क्‍वॉलिटी देते. एनक्‍यू8 एआय जेन2 प्रोसेसरला 256 एआय न्‍यूरल नेटवर्क्‍सचे पाठबळ आहे, जे तुम्‍ही ओटीटी सेवा स्ट्रिमिंग करत असा, आवडते व्हिडिओ गेम्‍स खेळत असा किंवा लाइव्‍ह क्रीडा सामने पाहत असा 8के अनुभव देण्‍यासाठी पिक्‍चर व साऊंडमध्‍ये बदल करण्‍यास मदत करतात. सॅमसंगचे निओ क्‍यूएलईडी 8के टेलिव्हिजन्‍स मोशन एक्‍ससेलरेटर टर्बो प्रो सह देखील येतात, ज्‍यामुळे हाय-स्‍पीड गेमिंगसाठी सुस्पष्‍ट व्हिज्‍युअल्‍स आणि अत्‍यंत गतीशील स्‍पीड्सची खात्री मिळते.

निओ क्‍यूएलईडी 4के

2024निओ क्‍यूएलईडी 4के लाइन-अपमध्‍ये एनक्‍यू4 एआय जेन2 प्रोसेसरची शक्‍ती आहे, जे कोणत्‍याही कन्‍टेन्‍टमध्‍ये वास्‍तविकतेची भर करते आणि आकर्षक 4के रिझॉल्‍यूशनचा अनुभव देते. क्‍वॉन्‍टम मॅट्रिक्‍स टेक्‍नॉलॉजीद्वारे सुधारित स्क्रिन गुंतागूंतीच्‍या सीनमध्‍ये उत्तम कॉन्‍ट्रास्‍टची खात्री देते. अचूक रंगसंगतींसाठी जगातील पहिले पॅन्‍टोन व्‍हॅलिडेटेड डिस्‍प्‍ले आणि सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी डॉल्‍बी अॅटमॉससह निओ क्‍यूएलईडी 4के अल्टिमेट 4के यूएचडी अनुभवासाठी स्‍तर उंचावते.

क्‍यूएलईडी टीव्‍ही

सॅमसंगचा क्‍यूएलईडी टीव्‍ही क्‍वॉन्‍टम डॉट तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून आकर्षक पिक्‍चर क्‍वॉलिटी देतो. 100 टक्‍के कलर व्‍हॉल्‍यूम असलेला हा टीव्‍ही खात्री देतो की, रंगसंगती कोणत्‍याही ब्राइटनेस पातळीमध्‍ये वास्‍तविक व वैविध्‍यपूर्ण राहतील. या टीव्‍हीची अल्‍ट्रा-स्लिम डिझाइन कोणत्‍याही घरामध्‍ये सामावून जात लिव्हिंग स्‍पेसेसना अधिक आकर्षक करू शकते.

ओएलईडी टीव्‍ही

जगातील पहिला ग्‍लेअर-फ्री ओएलईडी कोणत्‍याही प्रकाशात अनावश्‍यक रिफ्लेक्‍शन दूर करण्‍यासह कॉन्‍ट्रास्‍ट व सुस्‍पष्‍टपणे पिक्‍चर दिसण्‍याची खात्री देतो.. एनक्‍यू4 एआय जेन2 प्रोसेसरची शक्‍ती असलेल्‍या सॅमसंगच्‍या ओएलईडी टेलिव्हिजन्‍समध्‍ये रिअल डेप्‍थ एन्‍हान्‍सर आणि ओएलईडी एचडीआरप्रो यासारखी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी पिक्‍चर क्‍वॉलिटीला नव्‍या उंचीवर घेऊन जातात. तसेच, मोशन एक्‍ससेलरेटर 144 हर्टझ सारखी वैशिष्‍ट्ये सुलभ गती व जलद रिस्‍पॉन्‍स रेट्सची खात्री देतात. सॅमसंग ओएलईडी गेमिंगसाठी अल्टिमेट पर्याय आहे. आकर्षक डिझाइन्‍स असलेले ओएलईडी टीव्‍ही व्‍युइंग स्‍पेसमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करतात.

युएचडी टीव्‍ही

सॅमसंगचा यूएचडी टीव्‍ही डायनॅमिक क्रिस्‍टल कलर तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून वास्‍तविक रंगसंगती देतो, ज्‍यामधून प्रत्‍येक शेडमध्‍ये वास्‍तविक जीवनासारखी विविधता आणि सुस्‍पष्‍टता मिळते. मोशन एक्‍ससेलेटर गतीशील असलेल्‍या अॅक्‍शन सीन्‍सना सुस्‍पष्‍टपणे दिसण्‍याची खात्री देते, ज्‍यामुळे प्रत्‍येक गेम, चित्रपट किंवा शोचा मनमुराद आनंद घेता येतो.

Web Title: Samsungs big tv days sale begins with attractive offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2024 | 04:24 PM

Topics:  

  • Samsung Sale

संबंधित बातम्या

आज नाही तर कधीच नाही! ‘या’ प्लॅटफॉर्मवर सुरू आहे Samsung Galaxy Days सेल; पहा बेस्ट ऑफर्स
1

आज नाही तर कधीच नाही! ‘या’ प्लॅटफॉर्मवर सुरू आहे Samsung Galaxy Days सेल; पहा बेस्ट ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.