Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॅटलाइट इंटरनेट बनेल ‘मॅजिक बुलेट’! Airtel’ने केली तयारी, इंटरनेट स्पीड बनवणार नवीन विक्रम

मागील अनेक दिवसांपासून सॅटेलाइट नेटवर्कबाबत चर्चा होत आहे. याबाबत जिओ आणि एअरटेल यांच्यात चांगलीच स्पर्धा असल्याचे दिसून आले. त्यातच आता एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 02, 2024 | 08:32 AM
सॅटेलाइट इंटरनेट बनेल 'मॅजिक बुलेट'! Airtel'ने केली तयारी, नेट स्पीड बनवणार नवीन विक्रम

सॅटेलाइट इंटरनेट बनेल 'मॅजिक बुलेट'! Airtel'ने केली तयारी, नेट स्पीड बनवणार नवीन विक्रम

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या स्मार्टफोनच्या दुनियेत इंटरनेट फार मोठी कामगिरी बजावतं. आपल्या प्रत्येक कामासाठी आपल्याला इंटरनेटची गरज भासते अशात प्रत्येकजण चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या इंटरनेटच्या शोधात आहे. टेलिकॉम कंपन्यांमध्येही याबाबत मोठी स्पर्धा सुरु आहे. आपल्या हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीने कंपन्या युजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान याबाबाच आता नवीन अपडेट समोर आली आहे.

मागील अनेक दिवसांपासून सॅटेलाइट नेटवर्कबाबत चर्चा होत आहे. याबाबत जिओ आणि एअरटेल यांच्यात थेट स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. आता एअरटेलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल (Sunil Mittal)यांनी सॅटेलाइट इंटरनेटचे वर्णन मॅजिक बुलेट असे केले आहे. ते म्हणतात की, याच्या मदतीने आम्ही अशा क्षेत्रांना देखील जोडू शकतो जिथे नेटवर्कची उपस्थिती नाही. खेळाडूंना सॅटलाइट कनेक्टिव्हिटीसाठी विशेष उपलब्ध होत
संधी आहे.

हेदेखील वाचा – तुमच्या स्मार्टफोनची Battery Health जरूर चेक करा, हा आहे सोपा मार्ग

मित्तल म्हणाले, ‘सुमारे 2 अब्ज लोकांकडे अजूनही इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. भारताच्या बाबतीतही हेच दिसून येते. वनक्षेत्र आणि किनारपट्टीवरील लोकांकडे मोबाईल नेटवर्क किंवा फायबर कनेक्टिव्हिटी नाही. अशा क्षेत्रांना जोडण्यात सॅटेलाइट नेटवर्क महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सॅटलाइट नेटवर्क आमच्यासाठी नवीन संधी निर्माण करेल. टेलिकॉम ऑपरेटर त्याच्या मदतीने सर्व नेटवर्क क्षेत्रे कव्हर करतील.

भारतातील 25 टक्के भागात राहणाऱ्या लोकांना चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ 5 टक्के लोकांना इंटरनेट उपलब्ध नाही. अशा लोकांसाठी सॅटेलाइट हा एकमेव उपाय आहे. भारत आपल्या नागरिकांना अतिशय जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटी देत ​​आहे. एकूण लोकसंख्येपैकी 95 टक्के लोकांना हाय कॉलीटी सिग्नल मिळतात. कमी लोकसंख्येसह हा खूप मोठा एरिया आहे ज्याला चांगल्या कॉलीटीचे इंटरनेट मिळत नाही.

हेदेखील वाचा – व्हॉट्सॲपवर ट्रॅफिक चलन उपलब्ध होणार, जाणून घ्या कसे होईल पेमेंट?

देशातील एकही कोपरा सोडणार नाही

सुनील मित्तल म्हणाले, ‘गुजरातमध्ये दोन ग्राउंड स्टेशन आणि पुद्दुचेरीमध्ये एक ग्राउंड स्टेशनही तयार आहेत. आमची तयारी पूर्ण झाली आहे आणि लवकरच आमच्याकडून ही सेवा सुरू केली जणार आहे. सरकारकडून परवानगी मिळताच आम्ही देशातील एकही कोपरा सोडणार नाही जिथे इंटरनेट सुविधा उपलब्ध नसेल. तुम्हाला फक्त तुमचा हात वर करावा लागेल आणि तुमचा फोन कनेक्ट होईल.

Web Title: Satellite internet magic bullet airtel chairman sunil mittal announce connection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 08:30 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.