घर बनेल मिनी थिएटर, 6000 रुपयांहून कमी किमतीत मिळत आहे Smart TV, अशी सुवर्णसंधी पुन्हा नाही
यावर्षीची रिपब्लिक डे सेल 13 जानेवारीपासून फ्लिपकार्टवर थेट सुरू झाली आहे. ही सेल 19 जानेवारीपर्यंत लाइव्ह असणार आहे. दरम्यान फ्लिपकार्ट हे एक ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे जिथे कपड्यांपासून ते इलेकट्रॅानिक उपकरणांबरोबर अनेक गोष्टी ऑनलाईन खरेदी करू शकता. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. जर तुम्ही कमी बजेटमध्ये मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी असू शकते. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही अतिशय कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. चला तर याविषयी काही सविस्तर बाबी जाणून घेऊयात.
6000 कमी किमतीत स्मार्ट टीव्ही उपलब्ध
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही देखील लिस्ट करण्यात आला आहे. स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 5,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. Thomson आणि Blaupunkt सारख्या ब्रँडचे स्मार्ट टीव्ही या किमतीत 24-इंच मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत. हे मॉडेल मूळत: 6,499 रुपयांना लाँच केले गेले होते, परंतु सध्याच्या सेलमध्ये ते 500 रुपयांनी कमी किमतीत उपलब्ध आहेत. कमी किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Foxsky 80 cm : 32 इंच स्क्रीन असलेला हा स्मार्ट टीव्ही 7,699 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. यावर फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5 टक्के सूट दिली जात आहे. यात एचडी डिस्प्ले आहे.
आता नवीन Sim Card खरेदी करणं होणार कठीण, शासनाने दिला आदेश; प्रथम करावे लागेल हे काम
मोठ्या स्क्रीनवर मोठी डील उपलब्ध
43-इंचाचा स्मार्ट टीव्ही: 16,999 रुपयांना उपलब्ध आहे, जो 17,499 रुपयांच्या लाँच किमतीपेक्षा कमी आहे
43-इंचाचा QLED टीव्ही: 20,999 रुपयांना उपलब्ध आहे, जो त्याच्या मूळ किंमत 21,999 रुपयांपेक्षा 1,000 रुपये कमी आहे
50 इंच QLED टीव्ही: सेलमध्ये हा प्रीमियम टीव्ही रु. 26,499 मध्ये खरेदी करता येतो, जो रु. 27,999 च्या मूळ किमतीपेक्षा 1,500 रुपये कमी आहे
55-इंच QLED टीव्ही: 31,999 रुपयांमध्ये, हे मोठ्या-स्क्रीन मॉडेलला प्रभावित करण्यासाठी आहे
75-इंचाचा QLED स्मार्ट टीव्ही: 71,999 रुपयांना उपलब्ध आहे, जो त्याच्या 74,999 रुपयांच्या लाँच किमतीपेक्षा 3,000 रुपये कमी आहे
65-इंचाचा QLED स्मार्ट टीव्ही: त्याची किंमत 43,999 रुपये आहे, जी त्याच्या मूळ किंमत 45,999 रुपयांपेक्षा 2,000 रुपये कमी आहे
Whatsapp Scam विषयी HSBC ने जारी केला अलर्ट, वेळीच सावध व्हा नाहीतर बँक अकाउंट होईल रिकामं
बँक डिस्काउंट आणि ऑफर
या डील्सच्या व्यतिरिक्त, फ्लिपकार्ट विशिष्ट बँक कार्ड्सवर 10 टक्क्यांपर्यंत क्विक डिस्काउंट आणि सूटला आणखीन चांगले बनवण्यासाठी इतर आकर्षक ऑफर्स देखील देत आहे