• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Now To Buy New Sim Card Aadhaar Verification Is Mandatory Know New Rules

आता नवीन Sim Card खरेदी करणं होणार कठीण, शासनाने दिला आदेश; प्रथम करावे लागेल हे काम

New SIM Card Rules: आता नवीन सिमकार्ड खरेदी करण्यापूर्वी आधार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन प्रोसेस करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. नवीन नियमांमध्ये इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 16, 2025 | 08:32 AM
आता नवीन Sim Card खरेदी करणं होणार कठीण, शासनाने दिला आदेश; प्रथम करावे लागेल हे काम

आता नवीन Sim Card खरेदी करणं होणार कठीण, शासनाने दिला आदेश; प्रथम करावे लागेल हे काम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तुम्हीही नवीन सीम कार्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता नवीन सिमकार्ड खरेदी करण्याची प्रक्रिया थोडी कठीण होणार आहे. अलीकडेच, पीएमओने दूरसंचार विभागाला (DoT) सिमकार्ड खरेदीबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत. आता नवीन सिम कार्ड कनेक्शन घेण्यासाठी आधार-आधारित बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन प्रोसेस अनिवार्य झाली आहे. फसवणूक आणि गुन्हेगारी कारवायांचा वाढता आलेख पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांच्या अंमलबजावणीमुळे बनावट कागदपत्रांद्वारे सिम खरेदी करणे कठीण होणार आहे. या नियमांमध्ये काय नमूद केले आहे? यावीषयी सविस्तर जाणून घेऊयात.

नवीन सिम कार्डसाठी व्हेरिफिकेशन आहे आवश्यक

पूर्वी नवीन सिम खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी होती. नवीन सिम मिळविण्यासाठी, युजर्सना आधार कार्ड किंवा पासपोर्टसारखे कोणतेही सरकारी दस्तऐवज प्रदान करावे लागतील. परंतु नवीन नियमांनुसार, सिम ऍक्टिव्ह करण्यासाठी, आधार आधारित बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. किरकोळ विक्रेत्यांना बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनशिवाय सिम विकण्यास स्पष्टपणे मनाई आहे. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनशिवाय कोणताही रिटेलर सिम विकत असेल तर त्याच्यावरही कारवाई होऊ शकते.

Whatsapp Scam विषयी HSBC ने जारी केला अलर्ट, वेळीच सावध व्हा नाहीतर बँक अकाउंट होईल रिकामं

बनावट सिमवर सरकारची कारवाई

नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर दूरसंचार विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यात म्हटले आहे की एकाच नावाने अनेक सिम नोंदणीकृत आहेत, जे दूरसंचार नियमांचे उल्लंघन करतात. ते सायबर घोटाळ्यांशी संबंधित घटनाही घडवून आणतात. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएमओने दूरसंचार विभागाला गुन्हेगारांना ओळखण्यासाठी एआयची (AI) मदत घेण्यास सांगितले आहे. तसेच एजन्सींसोबत जवळून काम करा.

सायबर गुन्हे प्रतिबंध

नवा आदेश हा सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी सरकारच्या नियमांचा एक भाग आहे. आधार बेस्ड व्हेरिफिकेशन लागू केल्याने अनव्हेरिफाइड मोबाइल नंबर वापरून केलेल्या फसवणुकीचा शोध घेणे सोपे होईल.

Mahakumbh 2025: मोबाईल स्क्रीनवर होईल फुलांचा वर्षाव, फक्त Google वर सर्च करा हा शब्द

संचार साथी पोर्टलची सर्व्हिस

संचार साथी पोर्टलवर अनेक प्रकारच्या सर्व्हिस उपलब्ध आहेत. ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. याद्वारे सायबर फसवणूक आणि फसवणुकीच्या तक्रारी करता येतील. संचार साथी पोर्टलवर आलेल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाते. जर तुमचा फोन चोरीला गेला असेल तर तो या पोर्टलद्वारे ब्लॉकही केला जाऊ शकतो. या पोर्टलचा उद्देश घोटाळ्यांना आळा घालणे हा आहे.

Web Title: Now to buy new sim card aadhaar verification is mandatory know new rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 08:32 AM

Topics:  

  • aadhar card

ताज्या बातम्या

पुढे वाचा
India Rain Alert: हा खेळ पावसाचा! ऐन दिवाळीत ‘या’ राज्यांना झोडपणार, पहा आजचे हवामान

India Rain Alert: हा खेळ पावसाचा! ऐन दिवाळीत ‘या’ राज्यांना झोडपणार, पहा आजचे हवामान

Oct 18, 2025 | 07:37 AM
सोन्याच्या दरात मोठी वाढ; दहा ग्रॅम सोने पोहोचले तब्बल 1.34 लाखापर्यंत, जाणून घ्या काय सांगतो अंदाज…

सोन्याच्या दरात मोठी वाढ; दहा ग्रॅम सोने पोहोचले तब्बल 1.34 लाखापर्यंत, जाणून घ्या काय सांगतो अंदाज…

Oct 18, 2025 | 07:21 AM
Top Marathi News Today Live: राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार

LIVE
Top Marathi News Today Live: राज्यात ओबीसी-मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार

Oct 18, 2025 | 07:12 AM
Dhanteras 2025: धनत्रयोदशीला करु नका या चुका, अन्यथा वर्षभर करावा लागेल पश्चाताप

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला करु नका या चुका, अन्यथा वर्षभर करावा लागेल पश्चाताप

Oct 18, 2025 | 07:05 AM
Maharashtra Politics: ‘त्याची अक्कल दाढ…’; भुजबळांच्या ‘त्या’ टीकेला जरांगे-पाटलांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics: ‘त्याची अक्कल दाढ…’; भुजबळांच्या ‘त्या’ टीकेला जरांगे-पाटलांचे प्रत्युत्तर

Oct 18, 2025 | 07:02 AM
तुमच्या सुरक्षेत तडजोड करू नका! भारतातील ‘या’ सर्वात स्वस्त कारमध्ये 6 एअरबॅग्सचा ऑप्शन

तुमच्या सुरक्षेत तडजोड करू नका! भारतातील ‘या’ सर्वात स्वस्त कारमध्ये 6 एअरबॅग्सचा ऑप्शन

Oct 18, 2025 | 06:15 AM
रोज प्याल हे मिश्रण तर राहाल सदैव निरोगी! गुणकारी फायदे जाणून घ्याच

रोज प्याल हे मिश्रण तर राहाल सदैव निरोगी! गुणकारी फायदे जाणून घ्याच

Oct 18, 2025 | 04:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच्या उपस्थितीत काळी फीत बांधून सरकारचा निषेध

Satara : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेच्या उपस्थितीत काळी फीत बांधून सरकारचा निषेध

Oct 17, 2025 | 07:08 PM
Pune News : शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने “काळी दिवाळी” आंदोलन

Pune News : शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या वतीने “काळी दिवाळी” आंदोलन

Oct 17, 2025 | 06:54 PM
Nanded : ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमुक्ती द्या, शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Nanded : ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमुक्ती द्या, शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Oct 17, 2025 | 06:46 PM
Parbhani : हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन

Parbhani : हेक्टरी 50 हजार रुपये द्यावे यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन

Oct 17, 2025 | 06:38 PM
Sangli : ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाईची डीपीआयची मागणी

Sangli : ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाईची डीपीआयची मागणी

Oct 17, 2025 | 06:30 PM
Ahilyanagar : कर्डिले यांच्या अंतिम दर्शनावेळी सभापती राम शिंदे भावूक

Ahilyanagar : कर्डिले यांच्या अंतिम दर्शनावेळी सभापती राम शिंदे भावूक

Oct 17, 2025 | 06:24 PM
Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार

Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार

Oct 17, 2025 | 03:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.