Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओटीपी अ‍ॅप्स सब्सक्रिप्शनच्या ऑटो पेमुळे हैराण झालात? स्मार्टफोनमधील ‘ही’ सेटिंग करेल मदत

आजकाल, ऑटो पे फीचरचा खूप उपयोग होतो, विशेषतः जेव्हा बिले वेळेवर भरावी लागतात. परंतु, काहीवेळा तुम्हाला विशिष्ट ऑटो पे थांबवावे लागते. पेमेंटची चिंता टाळण्यासाठी, तुम्ही ॲप सबस्क्रिप्शनचे ऑटोपे सेट केले आहे, परंतु आता तुम्हाला ते काढून टाकायचे असेल, तर आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 30, 2024 | 09:00 PM
ओटीपी अ‍ॅप्स सब्सक्रिप्शनच्या ऑटो पेमुळे हैराण झालात? स्मार्टफोनमधील 'ही' सेटिंग करेल मदत

ओटीपी अ‍ॅप्स सब्सक्रिप्शनच्या ऑटो पेमुळे हैराण झालात? स्मार्टफोनमधील 'ही' सेटिंग करेल मदत

Follow Us
Close
Follow Us:

सध्या ओटीटीवर मोठ्या प्रमाणात टिव्ही शो आणि सिरीज पाहिल्या जातात. कारण आपण आपल्या स्मार्टफोन आणि स्मार्टटिव्ही दोन्ही ठिकाणी ओटीटीची मज्जा घेऊ शकता. त्यामुळे डिश किंवा सेट टॉप बॉक्सला पैसे खर्च करण्यापेक्षा लोकं ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन खरेदी करतात. यामध्ये नेटफ्लिक्स, हॉटस्टार, झी 5, प्राईम व्हिडीओ, जिओ सिनेमा, अशा अनेक ओटीटी अ‍ॅप्सवर तुम्हाला टिव्ही शो, चित्रपट आणि सिरीज पाहण्याची संधी मिळते. टिव्हीच्या आधी आपण ह्या ओटीटी अ‍ॅप्सवर शो पाहू शकतो. पण यासाठी असणारी सर्वात मोठी अट म्हणजे ओटीपी अ‍ॅप्स सब्सक्रिप्शन. ओटीपी अ‍ॅप्स सब्सक्रिप्शमध्ये आपल्याला जाहिरातींशिवाय टिव्ही शो आणि चित्रपट पाहण्याची संधी मिळते.

हेदेखील वाचा- Smartwatch Update: स्मार्टवॉचमध्ये किती प्रकारचे सेन्सर असतात? जाणून घ्या

टिव्हीच्या आधी सर्व शो पाहण्यासाठी आपण ओटीपी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन खरेदी करतो. पण यासाठी आपल्याला ऑटोपे चा पर्याय निवडावा लागतो. ऑटोमुळे आपण खरेदी केलेल्या सब्सक्रिप्शनचे पैसे दर महिन्याला आपल्या बँक अकाऊंटमधून कापले जातात. पण काहीवेळा आपल्या धावपळीच्या जिवनात आपल्याला ओटीटी अ‍ॅप्सवरील टिव्ही शो आणि सिरीज पाहण्याची संधी मिळत नाही. (फोटो सौजन्य – pinterest)

त्यामुळे आपण खरेदी केलेले सब्सक्रिप्शन वाया जाते आणि आपण ओटीपी अ‍ॅप्सचा वापर केला नाही तरी देखील आपल्या अकाऊंटमधून दर महिन्याला पैसे कापले जातात. अशा परिस्थितीत तुमचे कष्टाचे पैसे वाया जातात. जेव्हा तुमचे सब्सक्रिप्शन ऑटो-रिन्यू मोड असते तेव्हा असे होते. पण आता त्यावर नियंत्रण ठेवणे खूप सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला तुमचे सबस्क्रिप्शन मॅन्युअली रद्द करावे लागेल.

हेदेखील वाचा- Google करणार टाइम ट्रॅव्हल, युजर्सना 20 वर्ष जुने दृश्य पाहण्याची संधी मिळणार

ऑटो रिन्यू पर्याय कसा बंद करायचा?

  • सर्व प्रथम ओटीटी अ‍ॅप्सवर लॉग इन करा.
  • येथे प्रोफाइलवर जा आणि सब्सक्रिप्शन किंवा खाते पर्याय निवडा.
  • नंतर सब्सक्रिप्शन ऑटो-रिन्यू पर्याय बंद करा, जेणेकरुन तुमचे सब्सक्रिप्शन पुढच्या वेळी ऑटो-रिन्यू केले जाणार नाही आणि पैसे देखील कापले जाणार नाहीत.
  • ऑटो पे बंद केल्यानंतर, तुम्हाला एक संदेश किंवा ईमेल प्राप्त होईल. ते तपासा आणि तुमचा ऑटो पे यशस्वीरित्या काढला गेला आहे याची खात्री करा.
तुम्हाला ॲपमध्ये ऑटो पे बंद करण्याचा पर्याय सापडत नसेल, तर ॲपच्या वेबसाइटवर लॉग इन करा आणि तेथून सबस्क्रिप्शन सेटिंग्ज तपासा. तरीही समस्येचे निराकरण न झाल्यास, ॲपच्या कस्टमर केअरसोबत संपर्क साधा. ते तुम्हाला मदत करतील आणि ऑटो पे काढण्यात मदत करतील. तुम्ही तुमच्या बँक खात्यातून किंवा कार्डवरून ऑटो पे सेट केले असल्यास आणि ते ॲपमधून काढले जात नसल्यास, तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि ऑटो पे रद्द करण्याची विनंती करा.

Web Title: Smartphone setting for stop autopay of ott apps subscription

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 09:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.