Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर Vivo Y300 खरेदी करण्याची सुवर्णसंधी! पहिल्या सेलवर मिळणार धमाकेदार ऑफर्स

Vivo ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Vivo Y300 लाँच केला आहे. याआधी कंपनीने Vivo Y300 Plus देखील लाँच केला आहे. या स्मार्टफोनची विक्री 26 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. Vivo Y300 5G मध्ये एक आकर्षक डिझाइन आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 27, 2024 | 01:03 PM
फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर Vivo Y300 खरेदी करण्याची सुवर्णसंधी! पहिल्या सेलवर मिळणार धमाकेदार ऑफर्स

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर Vivo Y300 खरेदी करण्याची सुवर्णसंधी! पहिल्या सेलवर मिळणार धमाकेदार ऑफर्स

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी Vivo चा नवीनतम स्मार्टफोन Vivo Y300 5G अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची सेल आता फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर लाईव्ह झाली आहे. तुम्ही पहिल्या सेलमधून हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला अनेक चांगल्या ऑफर्सचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. Vivo Y300 5G स्मार्टफोन विवो ई-स्टोअरवर देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. तुम्ही फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवरून ऑफर्ससह Vivo Y300 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता.

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

स्टोरेज व्हेरिअंट आणि ऑफर्स

कंपनीने हा नवीनतम स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. Vivo Y300 5G स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB व्हेरियंटची किंमत 21,999 रुपये आहे. तर Vivo Y300 5G स्मार्टफोनचा 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरियंट 23,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन फँटम पर्पल, एमराल्ड ग्रीन आणि टायटॅनियम सिल्व्हर रंग यामध्ये खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – Vivo)

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर या स्मार्टफोनची सेल लाईव्ह झाली आहे. पहिल्या सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 2000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. तसेच Vivo TWS 3e इयरबड्स मोफत उपलब्ध आहेत. त्यांची किंमत 1,499 रुपये आहे. ही ऑफर फक्त 30 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध आहे. याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल. तुमचा जुना फोन अपग्रेड करण्याची ही चांगली संधी आहे.

Vivo Y300 5G: स्पेसिफिकेशन्स

प्रोसेसर

Vivo Y300 मध्ये 8GB RAM आणि octa-core Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 128GB आणि 256GB अशा दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. मेमरी कार्डद्वारे वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार स्टोरेज वाढवू शकतात. त्याची मर्यादा 1 टीबी पर्यंत आहे. विवोच्या नवीन फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आणि Android 14 ऑपरेटिंग सिस्टम आहे, जो FunTouch OS 14 वर आधारित आहे.

डिस्प्ले

स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.67 इंच फुल एचडी + AMOLED डिस्प्ले आहे, जो 1800 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो आणि त्याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कॅमेरा

कॅमेराच्या बाबतीत, यात f/1.79 अपर्चरसह 50MP मुख्य कॅमेरा, f/2.4 अपर्चरसह 2MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि ऑरा लाइट आहे. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ड्युअल व्ह्यू व्हिडिओ फीचरसह येतो.

फीचर्स

सुरक्षिततेसाठी, Vivo Y300 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यात 80W चार्जिंगला सपोर्ट करणारी मोठी 5,000 mAH बॅटरी आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी याला IP64 रेटिंग देखील आहे.

Web Title: Tech news you can buy vivo y300 smartphone from flipkart and amazon in first sale with offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 01:02 PM

Topics:  

  • smartphone update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.