Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp चे कमालीचे फिचर, या ट्रिकने क्षणार्धात कळेल कोण करत तुम्हाला ट्रॅक

WhatsApp Feature: व्हॉट्सॲप आपल्या युजर्सच्या सोयीसाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणत असते. व्हॉट्सॲपमध्ये एक फीचर देखील उपलब्ध आहे ज्याद्वारे तुम्ही शोधू शकता की तुम्हाला कोण ट्रॅक करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 10, 2025 | 09:31 AM
WhatsApp चे कमालीचे फिचर, या ट्रेकने क्षणार्धात कळेल करत तुम्हला ट्रॅक

WhatsApp चे कमालीचे फिचर, या ट्रेकने क्षणार्धात कळेल करत तुम्हला ट्रॅक

Follow Us
Close
Follow Us:

व्हॉट्सॲप (WhatsApp) हे जगभरात वापरले जाणारे सर्वात मोठे इन्स्टंट मेसेजिंग ॲप्लिकेशन आहे. व्हॉट्सॲपवर आजवर लाखो युजर्स जोडले गेले आहेत. चॅटिंगसोबतच, व्हॉट्सॲप आपल्या लाखो युजर्सना व्हॉईस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग, ऑनलाइन पेमेंट, डॉक्युमेंट शेअरिंग अशा अनेक सुविधा पुरवतो. व्हॉट्सॲप लाँच होऊन बरीच वर्षे उलटली असली तरी कंपनी अजूनही त्यावर नवनवीन अपडेट्स आणत आहे. कंपनीने आपल्या युजर्सच्या सोयीसाठी गेल्या काही महिन्यांत अनेक धमाकेदार फीचर्स जोडली आहेत. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲपच्या एका अशा फीचरबद्दल सांगणार आहोत जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

व्हॉट्सॲप त्याच्या सिक्युरिटी आणि प्रायव्हसी फीचर्ससाठी विशेष करून ओळखले जाते. यामुळेच 3.5 अब्जाहून अधिक लोक त्याचा वापर करतात. या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला लाइव्ह लोकेशन सारखी अनेक प्रगत फिचर देखील मिळतात. त्याच्या मदतीने तुम्ही एखाद्याला सहज ट्रॅक करू शकता. जरी हे फिचर खूप सोयीचे आहे, परंतु जर आपण चूक केली तर त्याचे मोठे नुकसान होऊ शकते.

WhatsApp चे कमालीचे फिचर

अनेकवेळा असे घडते जेव्हा कोणी आपल्याकडे येत असते आणि त्याला आपले लोकेशन माहित नसते तेव्हा तो व्यक्ती आपल्याला आपले लोकेशन विचारतो. आपण लाइव्ह लोकेशन शेअर करतो पण नंतर ते बंद करायला विसरून जातो . तुम्हीही हे असे बऱ्याचदा केले असेल तर तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. खरं तर, तुमच्या लाइव्ह लोकेशनसह, काम पूर्ण झाल्यानंतरही कोणीही तुम्हाला सहजपणे ट्रॅक करू शकते.

जर तुम्ही तुमचे लाइव्ह लोकेशन देखील एखाद्याला पाठवले असेल पण नंतर ते बंद करायला विसरला असेल, तर व्हॉट्सॲप तुम्हाला यासाठी एक सिक्रेट फीचर देते. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे लाइव्ह लोकेशन कोणाला पाठवले ते सहज कळू शकते. याची संपूर्ण प्रक्रिया आज आम्ही तुम्हाला या लेखात स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत.

WhatsApp असा करेल खुलासा

  • तुमचे लोकेशन कोणी शेअर केले आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम व्हॉट्सॲप ऍप्लिकेशनवर जावे लागेल
  • आता तुम्हाला डिस्प्लेच्या टॉपवर दिसणाऱ्या 3 डॉट मेनू आयकॉनवर क्लिक करावे लागेल
  • आता तुम्हाला सेटिंग्ज (Settings) पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • आता तुम्हाला प्रायव्हसी (Privacy) ऑप्शनवर जावे लागेल
  • आता तुम्हाला थोडे खाली स्क्रोल करावे लागेल आणि स्थान पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • तुम्ही लोकेशनवर (Location) क्लिक करताच तुम्हाला कळेल की तुम्ही कोणाला लाईव्ह लोकेशन पाठवले आहे
  • आता तुम्ही येथून तुमचे लोकेशन थेट बंद करू शकता

Web Title: This whatsapp feature will help you to see who is tracking your live location

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 09:02 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.