Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वात जास्त युज होत आहेत हे 20 पासवर्ड, सायबर गुन्हेगारांना खुले आमंत्रण; तुम्हीही ही चूक तर करत नाही?

स्मार्टफोन, लॅपटॉप पासवर्डद्वारे संरक्षित केले जाते. नुकतीच जगातील 20 सर्वात कमकुवत पासवर्ड्सची यादी समोर आली आहे, जे काही सेकंदातच क्रॅक केले जाऊ शकतात. यात तुमच्या पासवर्डचा तर समावेश नाही? आजच तपासा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 26, 2025 | 08:35 AM
सर्वात जास्त युज होत आहेत हे 20 पासवर्ड, सायबर गुन्हेगारांना खुले आमंत्रण; तुम्हीही ही चूक तर करत नाही?

सर्वात जास्त युज होत आहेत हे 20 पासवर्ड, सायबर गुन्हेगारांना खुले आमंत्रण; तुम्हीही ही चूक तर करत नाही?

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या या डिजिटल जगात आता बहुतांशी कामे स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या माध्यमातून केली जातात. ऑनलाइन शॉपिंगपासून मनोरंजन किंवा शिक्षणापर्यंत अनेक कामे आता स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जातात. इंटरनेट आणि स्मार्टफोन सारख्या गॅझेट्सने आपले जीवन खूप सोपे केले आहे. पण त्यामुळे सायबर फसवणूक आणि ऑनलाइन घोटाळ्यांच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉपवरून आमचे पर्सनल डिटेल्स लीक होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी, बहुतेक लोक पासवर्ड सेट करतात. पण, तुम्हाला माहित आहे का की तुम्ही कॉमन पासवर्ड सेट केल्यास तो सहज क्रॅक केला जाऊ शकतो.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोट्यवधी मोबाईल युजर्ससाठी सायबर तज्ज्ञांकडून इशारा देण्यात आला आहे. जे युजर्स त्यांच्या डिव्हाइसवर किंवा इतर ठिकाणी सामान्य पासवर्ड ठेवतात त्यांना तज्ञांनी इशारा दिला आहे. हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांद्वारे सामान्य पासवर्ड सहजपणे क्रॅक केले जाऊ शकतात आणि यामुळे तुमचे पर्सनल डिटेल्स चोरीला जाण्याची शक्यता आहे. यामुळे युजर्सचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.

तुमच्या iPhone मध्ये तर नाही ना हे Hidden Apps? या ट्रिकने क्षणार्धात समजेल

आम्ही तुम्हाला सांगतो की NordPass ने वार्षिक अहवाल जारी केला आहे ज्यामध्ये अशा 20 सामान्य पासवर्डबद्दल सांगितले आहे जे सर्वात कमकुवत आहेत आणि जे क्रॅक होण्याची शक्यता आहे. NordPass नुसार, हे सामान्य पासवर्ड काही सेकंदात तोडून युजर्सची पर्सनल डिटेल्स चोरीला जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की NordPass ने डार्क वेबसह सुमारे 2.5TB डेटाचे परीक्षण करून सर्वात सामान्य पासवर्डची यादी तयार केली आहे. त्यात बहुतेक ते पासवर्ड होते जे एकतर मालवेअरद्वारे चोरीला गेले होते किंवा जे डेटा भंगामुळे उघड झाले होते. आम्ही तुम्हाला 20 सर्वात कमकुवत आणि सर्वात वाईट पासवर्डबद्दल सांगत आहोत. तुम्हीही यातील कोणता पासवर्ड वापरत असाल तर आजच सावध व्हा आणि त्वरित तुमचा पासवर्ड बदला.

फक्त 1 रुपयात घरी आणा टीव्ही-फ्रीज! कंपनीने आणली अप्रतिम ऑफर, काय आहे स्कीम? जाणून घ्या

20 सर्वात सामान्य पासवर्ड

  • 123456
  • password
  • lemonfish
  • 111111
  • 12345
  • 12345678
  • 123456789
  • admin
  • abcd1234
  • 1qaz@WSX
  • qwerty
  • admin123
  • Admin@123
  • 1234567
  • 123123
  • welcome
  • abc123
  • 1234567890
  • india123
  • Password

कधीही ही चूक करू नका

पुन्हा एकदा 123456 सर्वात कमकुवत आणि सर्वात वाईट पासवर्डमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोनवर सूचीमध्ये कोणताही पासवर्ड सेट केला असेल, तर तो ताबडतोब बदला. आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, नेहमी किमान 10 अंकांचा पासवर्ड तयार करा. पासवर्डमध्ये काही खास अक्षरांचा समावेश केल्याची खात्री करा. अनेकांना माहीत असलेली माहिती तुमच्या पासवर्डमध्ये कधीही सेट करू नका.

Web Title: Top 20 weakest password in india 2025 worst password list dont do these mistake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 08:35 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.