Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 हजाराहून कमी रुपयांत उपलब्ध होणारे बेस्ट 4G फोन, मोठ्या बॅटरीसह मिळतात दमदार फीचर्स

आजकाल प्रत्येकाला आपल्या हातात चांगला स्मार्टफोन असावा असे वाटते. पण असे काही लोक आहेत जे फीचर फोनला प्राधान्य देतात. येथे आम्ही अशाच काही कीपॅड फोनबद्दल सांगणार आहोत. जे स्वस्त दरात खरेदी करता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 12, 2024 | 08:49 AM
3 हजाराहून कमी रुपयांत उपलब्ध होणारे बेस्ट 4G फोन, मोठ्या बॅटरीसह मिळतात दमदार फीचर्स

3 हजाराहून कमी रुपयांत उपलब्ध होणारे बेस्ट 4G फोन, मोठ्या बॅटरीसह मिळतात दमदार फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

आजही स्मार्टफोनच्या जमान्यात असे अनेक लोक आहेत जे कीपॅड फोन वापरण्याला अधिक प्राधान्य देतात. स्मार्टफोनच्या आगमनापूर्वी फीचर फोन प्रचलित होते, जे आजही सुरू आहे. जरी काही लोक कीपॅडवरून स्मार्टफोनकडे वळले आहेत, तरीही मोठ्या संख्येने लोक फीचर फोन खरेदी करू इच्छितात. आम्ही तुमच्यासाठी असेच काही फीचर फोन घेऊन आलो आहोत, जे तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. या सेगमेंटमध्ये एचएमडी ग्लोबलअनेक फोन ऑफर करते. कमी किमतीत एक दमदार स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी हे स्मार्टफोन्स हे एक उत्तम पर्याय ठरू शकतात.

जग कितीही पुढे गेलं असलं तरी मागील पिढीला आपण बऱ्याच टेक्निकल गोष्टी करताना संघर्ष करताना बघतो. अनेकदाआपल्या घरातही आई-वडील किंवा आपल्या आजी-आजोबांना हे स्मार्टफोन्स व्यवस्थित वापरता येत नाहीत, त्यांना अनेकदा स्मार्टफोन कसा हाताळावा ते समजत नाही. अशावेळी तुम्ही त्यांना दमदार फीचर्ससह उपलब्ध होणारे कीपॅड फोन गिफ्ट करू शकता. हे फोन्स त्यांच्यासाठी एक उत्तम आणि सोयीस्कर पर्याय ठरतील.

हेदेखील वाचा – मोबाईल युजर्स इकडे लक्ष द्या! फ्रॉडर्सने शोधला फसवणुकीचा नवीन मार्ग, TRAI ने जारी केली वॉर्निंग

Nokia 6310 (2024)

नोकिया 6310 (2024) फीचर फोन 1450 mAh बॅटरीसह येतो. हे 27 दिवसांचे स्टँडबाय बॅटरी लाइफ देते. मनोरंजनासाठी, यात स्नेक गेम आणि वायरलेस एफएम रेडिओचा समावेश आहे, जे हेडसेटशिवाय देखील प्ले केले जाऊ शकतात. याशिवाय, यात एलईडी फ्लॅशसह 0.3 एमपी कॅमेरा, ब्लूटूथ 5.0, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. नोकिया 6310 निळ्या आणि हिरव्या रंगात उपलब्ध आहे.

Nokia 110 4G (2024)

Nokia 110 4G (2024) 2-इंचाच्या डिस्प्लेसह कॉम्पॅक्ट आहे. हे 4G कनेक्टिव्हिटीसह HD-कॅलिटीचे कॉल आणि क्लाउड ॲप्सद्वारे ब्राउझिंग देते. यात नॅनो-पॅटर्न असलेले सिरॅमिक कोटिंग आहे. यामध्ये 1000 mAh काढता येण्याजोग्या बॅटरीचा समावेश आहे, जी वारंवार चार्ज न करता दीर्घकालीन कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करते. या फोनमध्ये फ्लॅशसह बेसिक कॅमेरा, MP3 प्लेयर, FM रेडिओ आणि स्नेक गेम देखील आहे.

JioPhone Prima 2

जिओचा हा कीपॅड फोन कमी किंमतीत तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो. यात क्वालकॉम प्रोसेसर आणि KaiOS ऑपरेटिंग सिस्टम आहे. यामध्ये तुम्ही यूट्यूब, फेसबुक आणि गुगल असिस्टंट सारखे ॲप्स सहज वापरू शकता. चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही फीचर फोनवरून UPI ​​पेमेंट देखील करू शकता. यामध्ये JioPay ॲप देण्यात आले आहे. फीचर फोनमध्ये 2.4 इंच वक्र QVGA डिस्प्ले आहे. 4G फोन 2000 mAh बॅटरी आणि अनेक स्मार्ट कॅपेबिलिटीज येतो. 2,799 रुपयांना खरेदी करता येईल.

हेदेखील वाचा – Wi-Fi ची स्पीड होईल सुपरफास्ट, फक्त या स्टेप्स फॉलो करा

Nokia 108 4G (2024)

हा फोन 1450 mAh बॅटरीसह येतो. फीचर फोनमध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. FM रेडिओ, एमपीथ्री प्लेबॅक आणि क्लासिक गेम स्नेक सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Web Title: Top feature phones under 3000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 08:27 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.