Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI लाईट अनेक युजर्ससाठी ठरतय वरदान! कोणत्याही पिनशिवाय करू शकता झटपट पेमेंट

युजर्स PhonePe, Paytm आणि Google Pay यासांरख्या सेवांपेक्षा UPI Lite चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. UPI च्या तुलनेत UPI Lite वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढत आहे. UPI Lite हा केवळ एक पर्याय का नाही तर बहुतेक युजर्सची गरज बनले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 07, 2024 | 10:36 AM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

आपण राहत असलेल्या डिजीटल जगात ऑनलाईन पेमेंट करणं अगदी सामान्य झालं आहे. लोकं लोकं छोट्या छोट्या गोष्टींची खरेदी करताना सुध्दा कॅश ऐवजी ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. रिक्षावाले, टॅक्सीवाले, भाजीवाले या सर्वांकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा असते. ऑनलाईन पेमेंट करताना सुट्ट्या पैशांसाठी भांडावं लागत नाही, तसेच अनेक रिवॉर्ड्स देखील मिळतात. त्यामुळे कॅश बाळगण्यापेक्षा अनेकजण ऑनलाईन पेमेंटला जास्त प्राधान्य देतात. पण ऑनलाईन पेमेंट करताना एक समस्या आपल्याला कायम सतावत राहते. ही समस्या पेमेंट करताना पिन टाईप करणे.

हेदेखील वाचा- Nova सिरीजमधील Huawei Nova Flip अखेर लाँच! पावरफुल बॅटरी आणि खास फीचर्सचा समावेश

आपल्याला एखादा ऑनालईन पेमेंट करायचा असेल तर आपल्याला सर्वात आधी आपला सिक्युरिटी पिन त्या ॲपमध्ये टाईप करावा लागतो. पण आता आम्ही तुम्हाला एका अशा ॲपबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही पिनशिवाय पेमेंट करू शकता. UPI Lite असं या ॲपचं नाव आहे. UPI Lite अनेक युजर्ससाठी वरदान ठरतं आहे. युजर्स PhonePe, Paytm आणि Google Pay यासांरख्या सेवांपेक्षा UPI Lite चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. UPI च्या तुलनेत UPI Lite वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढत आहे. याचं कारण म्हणजे UPI Lite द्वारे केलेल्या पेमेंटसाठी तुम्हाला पिनची आवश्यकता लागत नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सप्टेंबर 2022 मध्ये UPI Lite लाँच केले. UPI Lite ही UPI चे एक वर्जन आहे.

हेदेखील वाचा- पुढील 5 वर्षांत AI देणार कॅन्सरबाबत माहिती! उद्योगपती आनंद महिंद्रांचा मोठा दावा

UPI Lite च्या मदतीने युजर्स दररोज 500 रुपयांपेक्षा कमी मूल्याचे झटपट व्यवहार करण्यास सक्षम आहेत. UPI Lite हा केवळ एक पर्याय राहिला नाही तर बहुतेक युजर्सची गरज बनले आहे. UPI Lite प्रीपेड मॉडेलवर काम करते. युजर्स त्यांच्या बँक खात्यातून त्यांच्या UPI Lite खात्यात 2,000 रुपयांपर्यंत रक्कम लोड करू शकतात. त्यानंतर या UPI Lite बॅलन्सद्वारे, 500 रुपये किंवा एकूण 4,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार थेट करता येतील. UPI Lite द्वारे केलेले व्यवहार युजर्सच्या बँक स्टेटमेंटमध्ये दिसत नाहीत. UPI Lite खात्यामध्ये फक्त पैशाचे प्रारंभिक लोडिंग रेकॉर्ड केले जाते, ज्यामुळे युजर्सना अनेक लहान नोंदी न पाहता मोठे व्यवहार ओळखणे सोपं होतं. त्यामुळे UPI च्या तुलनेत UPI Lite वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढत आहे.

ऑनलाईन पेमेंट करताना एक समस्या आपल्याला कायम सतावत राहते. ही समस्या पेमेंट करताना पिन टाईप करणे. पण UPI Lite द्वारे केलेल्या पेमेंटसाठी तुम्हाला पिनची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे UPI Lite च्या मदतीने युजर्स दररोज 500 रुपयांपेक्षा कमी मूल्याचे झटपट व्यवहार करण्यास सक्षम आहेत. UPI Lite हा केवळ एक पर्याय का नाही तर बहुतेक युजर्सची गरज बनले आहे. UPI Lite अनेक युजर्ससाठी वरदान ठरतं आहे.

Web Title: Upi lite is more popular among the users as you can make payment without using pin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 10:36 AM

Topics:  

  • online payment

संबंधित बातम्या

Paytm चं नवं ‘Hide Payment’ फीचर आहे तुमच्यासाठी फायद्याचं, पेमेंट करा आणि कोणाला समजणारही नाही
1

Paytm चं नवं ‘Hide Payment’ फीचर आहे तुमच्यासाठी फायद्याचं, पेमेंट करा आणि कोणाला समजणारही नाही

फीचर्स फोन्ससाठी लवकरच लाँच होणार UPI पेमेंट अ‍ॅप, PhonePe ने दिली माहिती! आता इंटरनेटशिवाय होणार पेमेंट
2

फीचर्स फोन्ससाठी लवकरच लाँच होणार UPI पेमेंट अ‍ॅप, PhonePe ने दिली माहिती! आता इंटरनेटशिवाय होणार पेमेंट

Google Pay मधून दरमहिना कापले जाते सबस्क्रिप्शन शुल्क? अशा प्रकारे बंद करा ऑटो-पे फीचर
3

Google Pay मधून दरमहिना कापले जाते सबस्क्रिप्शन शुल्क? अशा प्रकारे बंद करा ऑटो-पे फीचर

अरेरे! बिल भरायचं विसरून गेलात? अहो, टेंशन घेऊ नका; PhonePe मध्ये आलंय नवीन फीचर, पेमेंट रिमाइंडर आणि ऑटो पेसाठी करणार मदत
4

अरेरे! बिल भरायचं विसरून गेलात? अहो, टेंशन घेऊ नका; PhonePe मध्ये आलंय नवीन फीचर, पेमेंट रिमाइंडर आणि ऑटो पेसाठी करणार मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.