ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून केवळ एकाच आठवड्यात जिल्ह्यातील ९ आगारातून ६० हजार ६४९ प्रवाशांनी ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून तिकीट काढले. आजघडीला डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार होत आहे.
Hide Payment Feature: पेटीएमने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन प्रायव्हसी फीचर लाँच केलं आहे. या फीचरचं नाव हाईड पेमेंट असं आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स त्यांचे अनेक ट्राझेंक्शन हाईड करू शकतात.…
UPI Payment App for Features Phone: डिजिटल प्लॅटफॉर्म PhonePe ने भारतात फीचर फोनसाठी UPI सेवा लाँच करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. आता फीचर फोन युजर्ससाठी व्यवहार करणे सोपे होणार आहे.
ऑनलाइन पेमेंटमध्ये अनेक फीचर्स लाँच करण्यात आले आहे, ज्यामुळे युजर्सना कोणत्याही अडचणीशिवाय पेमेंट करता यावा. ऑनलाईन पेमेंट अॅप गुगल पेमधील असंच एक फीचर म्हणजे Auto Pay फीचर. जर तुम्ही दरमहिना…
ज्यांना शेवटच्या तारखेला पेमेंट करायचे आठवत नाही, त्यांच्यासाठी फोनपेचे नवीन वैशिष्ट्ये अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. मग तुम्ही कशाची वाट पाहत आहात? आजच तुमचे PhonePe अॅप अपडेट करा आणि हे नवीन…
PhonePe UPI Circle: फोनपे म्हणते की यूपीआय सर्कल ज्यांचे बँक खाते नाही त्यांनाही डिजिटल पेमेंटची सुविधा वापरता यावी, यासाठी हे नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे. डिजिटल पेमेंटच्या दिशेने हे…
Tech Tips For Online Payment: ऑनलाईन पेमेंट करताना अकाऊंट नंबर व ट्रांसफर करायची रक्कम काळजीपूर्वक तपासा. एखादा चुकीचा नंबर गोंधळ निर्माण करू शकतो आणि तुमचे पैसे भलत्याच व्यक्तिच्या अकाऊंटमध्ये पैसे…
डिजिटल पेमेंट्स अवेअरनेस वीक: डिजिटल पेमेंट्स करण्यासाठी व्हिसाने काही महत्त्वपूर्ण टिप्स शेअर केल्या आहेत. या टीप्सच्या मदतीने तुमचा ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपा होणार आहे.
प्रवाशांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे पार्किंग फीस भरण्याची सुविधा मिळावी म्हणून मुंबई एअरपोर्टकडून कॅशलेस डिजिटल पेमेंट सिस्टीम लाँच करण्यात आली आहे. प्रवाशांना आता याचा चांगलाच फायदा होणार आहे.
सध्या ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. घोटाळेबाज फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा वाढता कल बघता, घोटाळेबाज ऑनलाइन ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत.
UPI द्वारे पेमेंट करणे हे भारतातील लोकांच्या जीवनाचा एक भाग बनले आहे. आता UPI पेमेंटबद्दल एक बातमी आली आहे. आता जर व्यवहार अयशस्वी झाला तर तुम्हाला रिफंडसाठी बरेच दिवस वाट…
व्हॉट्सॲप लवकरच एक नवीन बिल पेमेंट फीचर लाँच करणार आहे ज्याद्वारे आता युजर्स एकाच ॲपमधून अनेक गोष्टी करू शकतील. हे फिचर कधी लाँच होणार आणि युजर्सना याचा कसा फायदा होणार…
पूर्वी UPI पेमेंटसाठी बँक अकाऊंट असणं आवश्यक होते, मात्र तुम्ही बँक अकाऊंट शिवाय तुमचं UPI अकाऊंट तयार करू शकता. तुमच्या कुटूंबियांच्या बँक अकाऊंटवच्या मदतीने तुमच्यासाठी UPI अकाऊंट तयार करू शकता.
UPI पेमेंट नियमांमध्ये आता काही बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे Google Pay, Phone Pay आणि Paytm युजर्सना 2000 रुपयांच्या कमाल ट्रांजॅक्शन लिमिटचा लाभ घेता येणार आहे. काय आहेत नवीन…
चीनने आपल्या नवनवीन शोधांनी संपूर्ण जगाला चकित केले आहे. चीनने डिजिटल पेमेंटमध्ये खूप वेगाने प्रगती केली आहे. पेमेंटच्या नवीन पद्धती चीनपासून सुरू झाल्या आणि जगभरात पसरल्या.
युजर्स PhonePe, Paytm आणि Google Pay यासांरख्या सेवांपेक्षा UPI Lite चा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. UPI च्या तुलनेत UPI Lite वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढत आहे. UPI Lite हा केवळ…
आपल्याला कोणत्याही देशात जाण्यापूर्वी त्या देशातील चलन घ्यावे लागते. पण काही वेळा चलन व्यवहारात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. याच ,सगळ्या परिस्थितीवर उपाय म्हणून आता भारतात UPI One World Wallet…
आपण कुठेही गेलो तरी ऑनलाईन पेमेंट करतो. हल्ली अगदी मोठ्या दुकानांपासून भाजीवाल्यापर्यंत सर्वांकडेच ऑनलाईन पेमेंट केला जातो. पण ऑनलाईन पेमेंट करताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. नाहीतर ऑनलाईन…
एसटीमध्ये युपीआय प्रणालीला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. जानेवारी २०२४ ते मे २०२४ अखेर १४ लाख ३२ हजार तिकीटांची विक्री झाली असून यातून गेल्या ५ महिन्यात ३५ कोटी ८७ लाख…