Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परवडणाऱ्या किंमतीत लवकरच लाँच होणार Vivo चा नवीन स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंगने सुसज्ज

Vivo लवकरच Vivo V40e हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. Vivo V40e स्मार्टफोन सप्टेंबरच्या शेवटी भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. हा फोन मिंट ग्रीन आणि रॉयल ब्रॉन्झ कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल. Vivo V40e स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. कंपनीने फोनचा कॅमेरा आणि इतर फीचर्सबाबत तपशील शेअर केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 19, 2024 | 08:25 AM
परवडणाऱ्या किंमतीत लवकरच लाँच होणार Vivo चा नवीन स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंगने सुसज्ज (फोटो सौजन्य - vivo)

परवडणाऱ्या किंमतीत लवकरच लाँच होणार Vivo चा नवीन स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंगने सुसज्ज (फोटो सौजन्य - vivo)

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी Vivo लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo V40e लाँच करण्याच्या करण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांतच Vivo V40e भारतात लाँच होणार आहे. Vivo V40e अगदी परवडणाऱ्या किंमतीत लाँच होणार असल्याचं सांगतिलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांना अगदी कमी आणि परवडणाऱ्या किंमतीत अनेक नवीन फीचर्स, पावरफुल बॅटरी आणि उत्तम दर्जाचा कॅमेरा मिळणार आहे. मात्र हा फोन नक्की कधी लाँच होणार आणि त्याची किंमत काय असेल याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाँचिंग सून या टॅगलाईनसह कंपनीने या स्मार्टफोनचे लँडिंग पेज त्यांच्या वेबसाईटवर जारी केले आहे.

हेदेखील वाचा- AI फीचर्ससह लाँच झाला Infinix Zero 40 5G, वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि 50MP अल्ट्रावाइड कॅमेऱ्याने सुसज्ज

Vivo V40e स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. सध्या कंपनीने याच्या लाँच डेटबाबत अधिकृत काहीही सांगितलेले नाही. तथापि, कंपनी सतत आपल्या आगामी स्मार्टफोनचे अपडेट्स शेअर करत आहे. आता कंपनीने या फोनच्या डिझाईन आणि कलर ऑप्शनबद्दल माहिती दिली आहे. याआधी, कंपनीने फोनचा कॅमेरा आणि इतर फीचर्सबाबत तपशील शेअर केला आहे. Vivo चा हा फोन कंपनीच्या V40 सीरीजचा एक परवडणारा फोन आहे, जो Vivo V30e चा उत्तराधिकारी आहे.

Vivo V40e डिझाइन आणि रंग पर्याय

कंपनीने Vivo V40e टीझिंग मायक्रोसाइट तयार केली आहे. त्यानुसार हा फोन मिंट ग्रीन आणि रॉयल ब्रॉन्झ कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल. या फोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर हा Vivo V40 Pro आणि Vivo V40 सारखा असेल. फोनच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये कॅमेरा लेन्स उभ्या मांडलेल्या आहेत. यासोबतच यात वक्र डिस्प्ले असेल.

हेदेखील वाचा- तुमचा मुलगा युट्युबवर काय बघतोय? कंपनीने मिटवली पालकांची चिंता, लाँच झालं नवीन फीचर

Vivo V40e स्मार्टफोन सप्टेंबरच्या शेवटी भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. फोनबद्दल असे सांगितले जात आहे की हा 8GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेजसह दोन पर्यायांमध्ये रिलीज केला जाईल. या Vivo फोनची किंमत 30 हजार ते 20 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते.

Vivo V40e ची संभाव्य वैशिष्ट्ये

Vivo V40e स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.77-इंचाचा फुल-एचडी + (2,392 x 1,080 पिक्सेल) 3D वक्र डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्याचा रिफ्रेश दर 120Hz असेल आणि स्क्रीन टू बॉडी रेशो 93.3 टक्के असेल. फोनचा डिस्प्ले एसजीएस लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह येईल असे बोलले जात आहे. फोनमध्ये AMOLED डिस्प्ले पॅनल असेल, ज्याची ब्राइटनेस 4,500 nits असेल.

Vivo V40e स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी असेल, जी 80W वायर्ड फास्ट चार्जला सपोर्ट करेल. कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर Vivo V40e स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या फोनमध्ये 50-MP प्रायमरी कॅमेरा आणि 8-MP लचा दुय्यम कॅमेरा सेंसर असेल. सेल्फी कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात 50-MP सेल्फी कॅमेरा असेल.

Web Title: Vivo new smartphone v 40 will launch soon will powerful camera and fast charging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 08:25 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.