Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp मध्ये ‘Instagram’ सारखे दमदार फीचर; आता मोबाइल नंबरशिवाय चॅटिंग करता येणार!

आता व्हॉट्सॲपमध्ये इंस्टाग्रामसारखे एक दमदार फीचर येत आहे, ज्यामुळे तुम्हाला मोबाइल नंबरशिवाय लोकांना थेट मेसेज करता येणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 05, 2025 | 04:20 PM
WhatsApp मध्ये ‘Instagram’ सारखे दमदार फीचर; आता मोबाइल नंबरशिवाय चॅटिंग करता येणार!
Follow Us
Close
Follow Us:
  • WhatsApp मध्ये ‘Instagram’ सारखे दमदार फीचर
  • आता मोबाइल नंबरशिवाय चॅटिंग करता येणार!
  • रोलआउट आणि नवीन सिक्युरिटी फीचर

WhatsApp ला सध्या ‘Arattai ॲप’ कडून भारतात कडवी टक्कर मिळत असली तरी, मार्क झुकरबर्गची कंपनी मेटा आपल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये नवनवीन फीचर्स सतत जोडत आहे. आता व्हॉट्सॲपमध्ये इंस्टाग्रामसारखे एक दमदार फीचर येत आहे, ज्यामुळे तुम्हाला मोबाइल नंबरशिवाय लोकांना थेट मेसेज करता येणार आहे.

मोबाइल नंबर नाही, ‘युजरनेम’ने करा चॅट

WABetaInfo च्या ताज्या अहवालानुसार, अँड्रॉइड बीटा वर्जन २.२५.२८.१२ मध्ये हे ‘युजरनेम’ फीचर दिसले आहे. हे फीचर आल्यानंतर गोपनीयता (Privacy) आणि संपर्क साधणे अधिक सोपे होणार आहे.

  • कसे कार्य करेल? तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप प्रोफाइलमध्ये जाऊन सेटिंग्जमध्ये स्वतःचा युजरनेम तयार करण्याची सोय मिळेल.
  • ज्याप्रमाणे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर युजरनेम असतो, त्याचप्रमाणे व्हॉट्सॲपवर तुम्ही युजरनेम तयार करून इतरांना तो देऊ शकता. समोरची व्यक्ती तुमच्या मोबाइल नंबरशिवाय फक्त युजरनेम वापरून तुम्हाला चॅट करू शकेल.

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे

युजरनेम बनवण्याचे नियम

युजरनेम फीचरमध्ये काही निर्बंध (Restrictions) देखील पाहायला मिळू शकतात. रिपोर्टनुसार:

  • युजरनेमची सुरुवात ‘www’ ने करता येणार नाही.
  • युजरनेममध्ये किमान एक अक्षर (लेटर) असणे आवश्यक आहे.
  • युजरनेममध्ये अक्षरांसोबत-सोबत नंबर आणि अंडरस्कोर चा (Underscore) वापर करता येईल.

रोलआउट आणि नवीन सिक्युरिटी फीचर

हे फीचर सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे आणि फक्त काही बीटा टेस्टर्ससाठीच उपलब्ध झाले आहे. लवकरच हे फीचर इतर बीटा ग्राहकांसाठी रोल आउट केले जाईल, त्यानंतर ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल.

दरम्यान, व्हॉट्सॲपमध्ये आणखी एक नवीन सिक्युरिटी फीचर देखील जोडले जात आहे. हे फीचर वापरकर्त्यांना अवांछित फेसबुक लिंक्स (Unwanted Facebook Links) ब्लॉक करण्यास मदत करेल. त्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या प्रोफाइलला पिन (PIN) लावून सुरक्षित करण्याचा पर्याय दिला जाईल.

Arattai Messaging App: Apple अ‍ॅप स्टोअरवर नंबर 1 ठरला हा ‘मेड-इन-इंडिया’ मेसेजिंग अ‍ॅप, WhatsApp ला करणार का रिप्लेस?

Web Title: Whatsapp has a powerful feature like instagram now you can chat without a mobile number

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • Mark Zuckerberg
  • WhatsApp

संबंधित बातम्या

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे
1

WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे

Arattai Messaging App: Apple अ‍ॅप स्टोअरवर नंबर 1 ठरला हा ‘मेड-इन-इंडिया’ मेसेजिंग अ‍ॅप, WhatsApp ला करणार का रिप्लेस?
2

Arattai Messaging App: Apple अ‍ॅप स्टोअरवर नंबर 1 ठरला हा ‘मेड-इन-इंडिया’ मेसेजिंग अ‍ॅप, WhatsApp ला करणार का रिप्लेस?

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपचे हे हिडीन फिचर्स एकदा वापरून तर बघा! मित्रांसोबत चॅटिंग होईल आणखी मजेदार
3

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपचे हे हिडीन फिचर्स एकदा वापरून तर बघा! मित्रांसोबत चॅटिंग होईल आणखी मजेदार

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपवर चॅटिंग करणं झालं आणखी मजेदार, कंपनी घेऊन आलीये जबरदस्त फीचर
4

WhatsApp Update: मेसेजिंग अ‍ॅपवर चॅटिंग करणं झालं आणखी मजेदार, कंपनी घेऊन आलीये जबरदस्त फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.