Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore

व्हॉट्सअ‍ॅपवरून डिलीट झालेले चॅट्स कसे रिस्टोअर करायचे असा प्रश्न अनेकांच्या मानत असतो? हाच प्रश्न अनेकांच्या मनात असतो. यासाठीच आता आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 15, 2026 | 08:14 PM
WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore

WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore

Follow Us
Follow Us:
  • जुने WhatsApp मेसेज गायब?
  • या सोप्या ट्रिकने मिळवा पुन्हा तुमचे चॅट्स!
  • जुने चॅट्स परत आणणे आता अगदी सोपे
तुमच्यासोबत देखील असं कधी घडलं आहे का की तुमचा फोन हरवला किंवा तुम्ही नवीन फोन खरेदी केला आणि या डिवाइसमध्ये जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप ओपन करता, तेव्हा तुम्हाला समजतं की तुमचे जुने व्हॉट्सअ‍ॅप चॅट डिलीट झाले आहेत? आपल्या फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट डिलीट झाल्यास मोठी समस्या निर्माण होते. कारण सध्याच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप केवळ एक संवादाचा माध्यम नसून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे महत्त्वाच्या फाइल्स फोटोज आणि व्हिडिओ देखील शेअर केले जातात. अशा परिस्थितीत जर तुमच्या फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स डिलीट झाले तर ते रिस्टोर करणं अत्यंत कठीण होऊन जातं. पण अशी एक सोपी पद्धत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही डिवाइसमध्ये डिलीट झालेले व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पुन्हा एकदा रिस्टोर करू शकता.

दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली…

मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्ही यूजर्सना त्यांचे चॅट्स गुगल ड्राईव्ह किंवा आयक्लाऊडमध्ये बॅकअप करून ठेवण्याची सुविधा देतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या चॅट्सचे बॅकअप घेतले असेल तर तुम्ही अगदी सहज तुमच्या नवीन स्मार्टफोनमध्ये देखील व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स पुन्हा मिळवू शकता. व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचे बॅकअप घेणे आणि चॅट्स रिस्टोअर करणे, याची प्रोसेस अगदी सोपी आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्स त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट हिस्ट्रीचा बॅकअप गुगल अकाऊंटमध्ये घेऊ शकतात. तर आयफोनवरील चॅटचा बॅकअप घेण्यासाठी आणि रिस्टोअर करण्यासाठी iCloud चा वापर केला जातो. चॅटचा बॅकअप घेण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त स्टोरेजची आवश्यकता असते त्यामुळे तुम्हाला पेड टीयर खरेदी करावे लागू शकते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

अँड्रॉइडवर व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स कसे रिस्टोअर कराल?

  • सर्वात आधी तुमच्या अँड्रॉईड डिव्हाईसवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.
  • थ्री-डॉटवाल्या मेन्यूवर टॅप करा आणि सेटिंग्स ओपन करा.
  • आता स्क्रीनवर दिसणाऱ्या चॅट ऑप्शनवर टॅप करा आणि चॅट बॅकअर सिलेक्ट करा.
  • आता बॅकअपवर टॅप करा.

आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स कसे रिस्टोअर कराल?

  • व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.
  • आता तुमच्या प्राफाईल फोटोवर टॅप करा.
  • चॅट्सवर टॅप करा.
  • चॅट बॅकअप सिलेक्ट करा आणि बॅकअप नाऊवर टॅप करा.

अँड्रॉईडवर ऑटोमॅटिक बॅकअप कसं सेट करालं?

  • अँड्रॉईड फोनवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.
  • सेटिंग्स > चॅट > चॅट बॅकअप या स्टेप्स फॉलो करा आणि तुमच्या गुगल अकाऊंटवर बॅकअप घ्या.
  • बॅकअपवर टॅप केल्यानंतर नेव्हर किंवा ओन्ली व्यतिरिक्त दुसरे बॅकअप शेड्यूल निवडा.
  • ज्या गुगल अकाऊंटमध्ये तुमचे चॅट्स सेव्ह करायचे आहेत, त्याची निवड करा.
टेकप्रेमींचं गणित बिघडणार! Lenovo ने घेतला मोठा निर्णय… लॅपटॉपच्या किंमती वाढवण्याचा दिला इशारा, ग्राहक चिंतेत

iOS वर ऑटोमॅटिक बॅकअप कसं सेट करालं?

  • व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि सेटिंग्सवर टॅप करा.
  • चॅट > चॅट बॅकअपवर टॅप करा.
  • ऑटो बॅकअपवर टॅप करा आणि बॅकअप फ्रीक्वेंसी निवडा.

Web Title: How to restore deleted whatsapp chats know whole process for android and ios devices tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • TECH TIPS
  • tech updates
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
1

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सने यूजर्स त्रस्त! अवघ्या ६ महिन्यांत २० लाखांहून अधिक तक्रारी दाखल
2

अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्सने यूजर्स त्रस्त! अवघ्या ६ महिन्यांत २० लाखांहून अधिक तक्रारी दाखल

Instagram New Logo: इंस्टाग्रामला मिळाली नवी ओळख! कंपनीने 10 वर्षांनी बदलला लोगो; काय म्हणाले यूजर्स?
3

Instagram New Logo: इंस्टाग्रामला मिळाली नवी ओळख! कंपनीने 10 वर्षांनी बदलला लोगो; काय म्हणाले यूजर्स?

घरातील सिनेमाचा अनुभव होणार खास! boAt चा नवा साउंडबार बाजारात; 600W पर्यंत साउंड, ड्युअल सबवूफरसह मिळणार जबरदस्त फीचर्स
4

घरातील सिनेमाचा अनुभव होणार खास! boAt चा नवा साउंडबार बाजारात; 600W पर्यंत साउंड, ड्युअल सबवूफरसह मिळणार जबरदस्त फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.