Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Whatsapp वर येणार भन्नाट फीचर! आता फोटो आणि व्हिडिओ शेअर करणं होणार अधिक सोपं

WhatsApp नवीन अल्बम पिकर फीचरची चाचणी करत आहे. या नव्या फीचरमुळे युजर्सचा फोटो आणि व्हिडीओ शेअरिंगचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. या नव्या फीचरमुळे युजर्सना जुने फोटो शेअर शोधण्यासाठी किंवा नवीन फोटो आणि व्हिडीओ शोधण्यासाठी जास्त वेळ वाया घालवावा लागणार नाही. नवीन किंवा जुने फोटो आणि व्हिडीओ युजर्ससाठी अगदी सहज उपलब्ध होणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2024 | 11:15 AM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

WhatsApp आता लवकरच त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करणार आहे. ज्यामुळे युजर्सचा फोटो आणि व्हिडीओ शेअरिंगचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. या नव्या फीचरमुळे युजर्सना जुने फोटो शेअर शोधण्यासाठी किंवा नवीन फोटो आणि व्हिडीओ शोधण्यासाठी जास्त वेळ वाया घालवावा लागणार नाही. नवीन किंवा जुने फोटो आणि व्हिडीओ युजर्ससाठी अगदी सहज उपलब्ध होणार आहेत. हे नवीन फीचर अपडेट WhatsApp बीटा अँड्रॉइड 2.24.16.5 वर उपलब्ध असेल.

हेदेखील वाचा- आता WhatsApp वर इंटरनेटशिवाय मोठ्या फाईल शेअर करता येणार! लवकरच लाँच होणार नवं फीचर

सध्या या नव्या फीचरची चाचणी केली जात आहे, त्यामुळे युजर्सना या नवीन फीचरसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. अल्बम पिकर फीचर असं या नवीन अपडेटचं नाव आहे. Wabetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp नवीन अल्बम पिकर फीचरची चाचणी करत आहे. यामध्ये यूजर्स एका अल्बममधून दुसऱ्या अल्बममध्ये सहजतेने जाऊ शकतील. सध्या यूजर्सना WhatsApp वर गॅलरी टॅबद्वारे अल्बम उघडण्याची सुविधा आहे. परंतु, अल्बम पिकर फीचर लाँच करण्यात आल्यानंतर, अल्बम टाइटल व्यूमध्येच एक सिलेक्टर ॲड-ऑन असेल. त्याच्या मदतीने, यूजर्स सहजपणे फोटो निवडण्यास सक्षम असतील.

हेदेखील वाचा- तुम्हालाही WhatsApp वर वाहतूक दंडाचा मॅसेज आलाय का? सावध राहा नाहीतर होईल लाखोंचं नुकसान

अल्बम पिकर फीचर सुरू झाल्यानंतर WhatsApp इंटरफेस आधुनिक होईल आणि यूजर्सना ॲप वापरणेही सोपे जाईल.WhatsApp च्या नवीन फीचरमध्ये युजरला अल्बमचा सारांश दिला जाईल. या फीचरनंतर युजरची वारंवार गॅलरी टॅबवर जाण्याच्या त्रासातून सुटका होईल. हे फीचर गॅलरी शीटला छान लुक देते. यामध्ये, अल्बमच्या टाइटलवर टॅप केल्यानंतर एक मिनिमलिस्ट विंडो दिसेल, ज्यामुळे नेव्हिगेशन सोपे होईल. या विंडोमध्ये, प्रत्येक अल्बममधील आयटमची संख्या दर्शविली जाईल, ज्यामुळे युजर्सला फोटो निवडणे सोपे होईल.

Wabetainfo नुसार, WhatsApp चे नवीन फीचर बीटा टेस्टर्सवर उपलब्ध असेल. गुगल प्ले स्टोअरवरून नवीन फीचर्स सहज अपडेट करता येईल. हे फीचर येत्या काही दिवसांत सर्व WhatsApp युजर्ससाठी आणले जाईल. या फीचर्सशिवाय WhatsApp फोटो शेअरिंगच्या नव्या फीचरवरही काम करत आहे. यामध्ये WhatsApp यूजर व्ह्यूइंग स्क्रीन पाहून उत्तर देऊ शकतील. याशिवाय मेटा AI च्या मदतीने फोटोही एडिट करता येतात. हे फीचर Android 2.23.20.20 पासून आढळले आहे.

Web Title: Whatsapp is launching a new feature which will help users to share photos and videos in an easy way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 11:15 AM

Topics:  

  • WhatsApp New Update

संबंधित बातम्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
1

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

WhatsApp चा नवीन AI फीचर होणार लाँच, मेसेज वेगवेगळ्या टोनमध्ये येणार लिहिता
2

WhatsApp चा नवीन AI फीचर होणार लाँच, मेसेज वेगवेगळ्या टोनमध्ये येणार लिहिता

WhatsApp New Feature: आता WhatsApp वरून काढलेले फोटोही दिसतील प्रोफेशनल, नव्या अपडेटबाबत सर्व माहिती
3

WhatsApp New Feature: आता WhatsApp वरून काढलेले फोटोही दिसतील प्रोफेशनल, नव्या अपडेटबाबत सर्व माहिती

WhatsApp वर येणार मोठं अपडेट! आता चॅटींगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, प्रत्येक युजरसाठी क्रिएट होणार Username
4

WhatsApp वर येणार मोठं अपडेट! आता चॅटींगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, प्रत्येक युजरसाठी क्रिएट होणार Username

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.