Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्या व्हॉट्सॲपवर Wedding Invitation आले आहे का? चुकूनही ही चूक करू नका, पोलिसांनी दिली वॉर्निंग

सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत आहेत. यासाठी हॅकर्सनी नवीन पद्धत शोधली आहे. भारतात लग्नाचा हंगाम सुरू झाला असून, त्याचा फायदा हे गुन्हेगार घेत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 16, 2024 | 08:52 AM
तुमच्या व्हॉट्सॲपवर Wedding Invitation आले आहे का? चुकूनही ही चूक करू नका, पोलिसांनी दिली वॉर्निंग

तुमच्या व्हॉट्सॲपवर Wedding Invitation आले आहे का? चुकूनही ही चूक करू नका, पोलिसांनी दिली वॉर्निंग

Follow Us
Close
Follow Us:

व्हॉट्सॲपवर सध्या फसवणुकीची एक नवीन घटना समोर येत आहे. डिजिटल वेडिंग इन्व्हिटेशनच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे. हिमाचल प्रदेश पोलिसांनी यासंदर्भात लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आजकाल सायबर गुन्हेगार लोकांना लुटण्यासाठी रोज नवनवीन मार्ग शोधत आहेत आणि त्याचा अवलंब करत आहेत. व्हॉट्सॲप हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ॲप आहे. हे पाहता सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲप युजर्सना आपला शिकार बनवत आहेत.

बनावट डिजिटल लग्नपत्रिका पाठवत आहेत

रिपोर्टनुसार, सायबर गुन्हेगार लोकांना व्हॉट्सॲप मेसेजमध्ये डिजिटल लग्नपत्रिका पाठवत आहेत. युजर्सने ते कार्ड उघडण्यासाठी क्लिक करताच, त्यांच्या डिव्हाइसचा प्रवेश स्कॅमरपर्यंत पोहोचतो आणि त्यांची फसवणूक होते. घोटाळेबाज लोकांना व्हॉट्सॲपवर लग्नाच्या आमंत्रणाचे मेसेज पाठवतात आणि त्यासोबत एक फाईल देखील पाठवतात, जी त्यांना डाउनलोड करण्यास सांगितले जाते.

टेक संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या भारतात लग्नाचा हंगाम सुरु आहे. अशा परिस्थितीत लोक या जाळ्यात सहज अडकतात. हॅकर्सनी पाठवलेल्या बनावट आमंत्रणांमध्ये APK फाइलचा समावेश आहे. युजर्सने ही फाईल उघडताच त्यांच्या फोनमध्ये व्हायरस किंवा मालवेअर असलेले ॲप इन्स्टॉल होते. हे ॲप तुमच्या फोनमधील पर्सनल डेटा चोरून स्कॅमरना पाठवते. यानंतर घोटाळेबाज त्यांचा गेम सुरू करतात आणि तुमच्या बँक तपशीलांचा वापर करून फसवणूक करतात.

पोलिसांची वॉर्निंग

हिमाचल प्रदेश पोलिसांनी आपल्या इशाऱ्यात लोकांना सांगितले आहे की, जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून लग्नाचे आमंत्रण येत असेल तर त्यावर क्लिक करू नका. कार्ड पाठवणाऱ्याला ओळखल्याशिवाय डिजिटल लग्नाचे आमंत्रण उघडू नका. असे केल्याने, एक धोकादायक व्हायरस तुमच्या फोनमध्ये प्रवेश करेल आणि तुमचे बँक अकाउंट रिकामे होईल. मात्र, सायबर गुन्हेगारांनी लोकांना लुटण्याची नवी पद्धत अवलंबलेली ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही हॅकर्सनी डिजिटल अटक, कुरिअर, ई-कॉमर्स डिलिव्हरी आदींच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली आहे.

टेक संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फ्रॉडपासून स्वतःचा बचाव कसा करावा?

  • सायबर गुन्ह्याच्या बाबतीत सावधगिरी हेच संरक्षण आहे असे म्हणता येईल. तुम्ही जितके सावध राहाल तितके तुम्ही अशा ट्रिक्स टाळू शकता
  • अनोळखी नंबरवरून येणारा कोणताही मेसेज किंवा कॉल दुर्लक्षित करा
  • तुमची पूर्ण व्हेरिफिकेशन होईपर्यंत मेसेजला अजिबात उघडू नका
  • Android युजर्स, तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा आणि Unknown Source APK इंस्टॉलेशनचा पर्याय बंद करा
  • असे केल्याने तुम्ही तुमच्या फोनमध्ये कोणतेही थर्ड पार्टी APK डाउनलोड करणे टाळू शकता
  • तुम्हाला कोणत्याही कॉल किंवा मेसेजबद्दल शंका असल्यास नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर 1930 किंवा Chakshu पोर्टलवर आपली तक्रार नोंदवा

Web Title: Whatsapp wedding scam hp police warning users of this new fraud keep things in min

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 08:51 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.