Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हाला माहीत आहे का, सिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो? जाणून घ्या यामागील खास कारण

सिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो? बहुतांश लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नाही. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. सिम कार्डचे कार्य आणि त्याचे डिझाइन याबद्दल सर्व माहिती येथे जाणून घ्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 11, 2025 | 05:49 PM
तुम्हाला माहीत आहे का, सिम कार्डचा एक कोपरा कापलेला का असतो? जाणून घ्या यामागील खास कारण
Follow Us
Close
Follow Us:

आपल्या आयुष्यात आपण खुप गोष्टी वापरतो पण त्यामागे त्यांच्या डिझाइनमागे किंवा कार्य करण्यामागे काही विशिष्ट कारण असते. मात्र, त्याबद्दल आपल्याला माहिती नसते. उदाहरणार्थ, आपण सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये सिम कार्ड वापरतो, पण तुम्हाला माहीत आहे का, त्याचा एक कोपरा कापलेला का असतो? हा कधी विचार आला आहे का डोक्यात? लहानपणांपासूमन तुम्ही सिम कार्डला पाहत असाला पण त्याचे डिझायन असे का असा विचार आला आहे का? 99 टक्के लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल. जर तुमच्या मनातही हा प्रश्न असेल, तर चला त्यामागचे सोपे आणि महत्त्वाचे कारण जाणून घेऊया.

सिम कार्ड कापण्यामागचे नेमके कारण

सिम कार्डचे स्टँडर्ड डायमेन्शन्स 25 मिमी रुंदी, 15 मिमी लांबी आणि 0.76 मिमी जाडीचे असतात. योग्य ठिकाणी बसवण्यासाठीच त्याचा एक कोपरा कापला जातो. यामुळे सिम स्लॉटमध्ये ते फक्त एकाच दिशेने बसते, ज्यामुळे सिम कार्ड खराब होण्याचा धोका टळतो.

सिम कार्ड हे एक प्रकारचे ‘स्मार्ट कार्ड’ आहे. त्याचा आधार सिलिकॉन इंटिग्रेटेड सर्किट (IC) चिप आहे. प्लास्टिक कार्डवर सिलिकॉन आयसी चिप्स बसवण्याची कल्पना 1960 च्या दशकात पुढे आली. तेव्हापासून, स्मार्ट कार्डमध्ये एमओएस (MOS) इंटिग्रेटेड सर्किट चिप्स तसेच फ्लॅश मेमरी आणि ईईपीआरओएम सारख्या एमओएस मेमरी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

हे देखील वाचा: रिचार्ज न करताही सिम कार्ड किती दिवस चालू राहते? Jio, Airtel आणि Vi वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची माहिती

सिम कार्ड कसे कार्य करते?

सिम कार्डचे पूर्ण नाव सब्सक्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल असे आहे. याचे मुख्य कार्य मोबाईल फोनला सेल्युलर नेटवर्कशी जोडणे हे असते. सिम कार्डमध्ये इंटरनॅशनल मोबाईल सब्सक्राइबर आयडेंटिटी (IMSI) नंबर आणि त्याच्याशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती साठवलेली असते. जेव्हा मोबाईल सुरू होतो, तेव्हा तो सिम कार्डमधील डेटा वाचून नेटवर्ककडे पाठवतो. यानंतर नेटवर्क संबंधित यूजरची ओळख पडताळतो आणि त्याला नेटवर्क वापरण्याची परवानगी देतो. याच कारणामुळे एका कंपनीचे सिम कार्ड दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कशी थेट जोडले जात नाही.

Web Title: Why sim card has a cut corner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

आता 10 मिनिट्समध्ये मिळणार हवे ते प्रॉडक्ट्स, Amazon Now सर्व्हिस ‘या’ शहरात सुरू
1

आता 10 मिनिट्समध्ये मिळणार हवे ते प्रॉडक्ट्स, Amazon Now सर्व्हिस ‘या’ शहरात सुरू

Xiaomi चा सर्वात पॉवरफुल प्रोसेसरचा 5G फोन, 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह चाहत्यांसाठी धमाका!
2

Xiaomi चा सर्वात पॉवरफुल प्रोसेसरचा 5G फोन, 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह चाहत्यांसाठी धमाका!

iPhone 17 सोडा! स्वस्त मिळतोय Samsung चा क्लासी 5G फ्लिप फोन, बाजारात वेगळीच खेळी
3

iPhone 17 सोडा! स्वस्त मिळतोय Samsung चा क्लासी 5G फ्लिप फोन, बाजारात वेगळीच खेळी

54 तास बॅटरी लाइफ, IP55 वॉटर रेझिस्टन्स आणि उत्तम साऊंड क्वालिटीसह OPPO Enco Buds 3 Pro च्या विक्रीला सुरुवात
4

54 तास बॅटरी लाइफ, IP55 वॉटर रेझिस्टन्स आणि उत्तम साऊंड क्वालिटीसह OPPO Enco Buds 3 Pro च्या विक्रीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.