Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mark Zuckerberg ची जागा घेणार AI चॅटबॉट? धक्कादायक माहिती आली समोर, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

AI Agent For CEO Tasks: एआय प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे. तंत्रज्ञान, शिक्षणासारख्या अनेक क्षेत्रात काम करण्यासाठी एआयला ट्रेन करण्यात आले आहे. आता एआयबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 24, 2026 | 06:10 AM
Mark Zuckerberg ची जागा घेणार AI चॅटबॉट? धक्कादायक माहिती आली समोर, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Mark Zuckerberg ची जागा घेणार AI चॅटबॉट? धक्कादायक माहिती आली समोर, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Follow Us
Close
Follow Us:
  • मार्क झुकरबर्गची जागा नाही, पण कामात AI ची साथ! धक्कादायक माहिती समोर
  • AI चॅटबॉट करणार CEO-level काम? Meta च्या नव्या प्रयोगाची चर्चा
  • मार्क झुकरबर्ग आणि AI ची नवी जोडी! Meta चा प्रयोग चर्चेत
एआय माणसांची जागा घेणार का, अशी शंका गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात आहे. यामागील कारण म्हणजे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये आणि हॉटेल्समध्ये एआय रोबोट कामासाठी ठेवण्यात आले आहेत. माणसांची जागा एआयने घेतल्यास खूप मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी देखील चर्चा सुरु होती. ही सर्व चर्चा सुरु असतानाच आता एआयबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्याप्रमाणे एआय ऑफीसमधील कर्मचाऱ्यांसाठी काम करतो, त्याचप्रमाणे आता सिईओच्या पोस्टसाठी देखील एआय एजेंट काम करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टेलीकॉम सेक्टरमध्ये होणार मोठा बदल! या दोन कंपन्या एकत्र येण्याची शक्यता, यूजर्सवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

मार्क झुकरबर्गसंबंधित मोठी अपडेट समोर

टेक कंपनी मेटाचे सिईओ मार्क झुकरबर्ग यांच्यासंबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्क झुकरबर्ग एक एआय बॉट ‘CEO agent’ तयार करत आहेत. हा बॉट कंपनी चालवण्यासाठी मार्क झुकरबर्ग यांची मदत करणार असल्याचे सांगितलं जात आहे. सध्या या नवीन एआय बॉट सिईओ एजेंटला ट्रेनिंग दिली जात आहे. लवकरच या एआय बॉटबाबत नवीन माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

मार्क झुकरबर्गची जागा घेणार एआय बॉट?

मार्क झुकरबर्ग यांच्याद्वारे तयार केला जाणार नवीन एआय बॉट ‘CEO agent’ भविष्यात मार्क झुकरबर्ग यांची जागा घेणार का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नाचं उत्तर थेटं नाही असंच आहे. नवीन एआय बॉट ‘CEO agent’ मार्क झुकरबर्ग यांना मदत करण्यासाठी तयार केला जात आहे, त्यांची जागा घेण्यासाठी नाही. एआय बॉट ‘CEO agent’ डिजिटल चीफ ऑफच्या स्टाफप्रमाणे काम करणार आहे. एआय बॉट कंपनीमध्ये कम्युनिकेशन आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक जलद व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. मेटासारख्या मोठ्या कंपनीमध्ये, वेगवेगळ्या टीम्सकडून माहिती मिळवण्याऐवजी, झुकरबर्गला सर्व माहिती या बॉटकडून मिळेल आणि तो त्यासंबंधीचे निर्णय पटकन घेऊ शकेल.

इंटरनेट नसेल तरी पेमेंट थांबणार नाही! UPI चे ऑफलाइन पेमेंट फीचर करणार तुमची मदत, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

मार्क झुकरबर्ग यांचा संपूर्ण फोकस एआय बॉट ‘CEO agent’ वर

गेल्या काही काळापासून टेक कंपनी मेटा एआयवर संपूर्ण भर देत आहे. मार्क झुकरबर्ग केवळ प्रोडक्ट्समध्येच नव्हे, तर संपूर्ण टीमच्या कामकाजातही एआयचा वापर वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करत आहेत. अलीकडेच कंपनीच्या एका अर्निंग कॉलदरम्यान त्यांनी अशा एआय टूल्सची गरज असल्याचे सांगितले, जे कर्मचाऱ्यांना मदत करेल आणि यामध्ये मॅनेजमेंटला कोणतीही दखल घ्यावी लागणार नाही. यामुळे कर्मचारी अधिक वेगाने काम करू शकतील आणि मोठी टीम असण्याची गरज देखील कमी होणार आहे.

Web Title: Will ceo agent replace mark zuckerberg at meta what report says know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 06:10 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Mark Zuckerberg
  • meta

संबंधित बातम्या

AI Alpha School: एआय अल्फा स्कूल म्हणजे काय? ग्रॅज्युएशनपर्यंत मुलं कोटींमध्ये करणार कमाई, नाहीतर पैसे परत
1

AI Alpha School: एआय अल्फा स्कूल म्हणजे काय? ग्रॅज्युएशनपर्यंत मुलं कोटींमध्ये करणार कमाई, नाहीतर पैसे परत

Samsung ची मोठी खेळी! ‘हे’ दोन शक्तिशाली फोन्स होणार लाँच; पाहा काय असेल खास?
2

Samsung ची मोठी खेळी! ‘हे’ दोन शक्तिशाली फोन्स होणार लाँच; पाहा काय असेल खास?

जगातील पहिल्या द्विभाषिक ‘आयटी करिअर गुरू’ AI चॅटबॉटचे लोकार्पण; ‘या’ भाषेत संवाद साधण्यास सक्षम
3

जगातील पहिल्या द्विभाषिक ‘आयटी करिअर गुरू’ AI चॅटबॉटचे लोकार्पण; ‘या’ भाषेत संवाद साधण्यास सक्षम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.