Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लवकरच लाँच होणार आहे Xiaomi 14 Civi Limited Edition! पांडाप्रेमींसाठी असेल खास डिझाईन

Xiaomi लवकरच भारतात एक खास फोन लाँच करणार आहे. हा फोन पांडाप्रेमींसाठी लाँच केला जाणार आहे. हा फोन एका खास डिझाईनसह लाँच केला जाणार आहे. त्याचा लुक अतिशय बोल्ड आणि प्रिमियम असू शकतो. Xiaomi चा हा फोन दोन फ्रंट कॅमेऱ्यांसह येतो. कंपनीने फोनची लाँचिंग तारीख जाहीर केल्यानंतर Xiaomi युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2024 | 10:55 AM
फोटो सौजन्य - xiaomi

फोटो सौजन्य - xiaomi

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय टेक कंपनी Xiaomi लवकरच भारतात एक खास फोन लाँच करणार आहे. हा फोन पांडाप्रेमींसाठी लाँच केला जाणार आहे. याबाबत कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईट आणि X अकाऊंटवर माहिती दिली आहे. Xiaomi 14 Civi Limited Edition भारतात 29 जुलै रोजी लाँच केला जाणार आहे. हा फोन एका खास डिझाईनसह लाँच केला जाणार आहे. त्याचा लुक अतिशय बोल्ड आणि प्रिमियम असू शकतो.

हेदेखील वाचा- Jio ने 1799 च्या किंमतीत लाँच केला UPI सपोर्ट आणि मोठी स्क्रीन असलेला फोन

Xiaomi 14 Civi Limited Edition 29 जुलै रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. हे एक स्पेशल एडिशन असणार आहे. हा स्मार्टफोन नवीन मिरर ग्लास आणि व्हेगन लेदर व्हर्जनसह लाँच केला जाणार आहे. हा फोन पिंक, मोनोक्रोम आणि ब्लू एडिशनमध्ये लाँच होणार आहे. कंपनीने फोनची लाँचिंग तारीख जाहीर केल्यानंतर Xiaomi युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या फोनचे फीचर्स आणि कॅमेरा देखील अतिशय खास असणार आहे. या फोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. चला तर मग पाहूया Xiaomi 14 Civi Limited Edition या फोनचे खास फीचर्स.

Get ready to turn heads! 🐼✨

Introducing the Limited Edition #PandaDesign of the #Xiaomi14CIVI – where sleek meets chic.

Dropping on 29th July.
Stay tuned: https://t.co/siorUcZv9H pic.twitter.com/MEWpaaU2HV

— Xiaomi India (@XiaomiIndia) July 24, 2024

कॉन्फिगरेशन

Xiaomi 14 Civi Limited Edition स्मार्टफोन 12GB + 512GB कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला जाणार आहे. या फोनमध्ये Xiaomi 14 Civi सिरीजमधील इतर फोन्सचे फीचर्स देखील असून शकतात. Xiaomi 14 Civi Limited Edition स्मार्टफोन Snapdragon 8s Gen 3 सह लाँच केला जाणार आहे.

हेदेखील वाचा- Motorola लाँच करणार जगातील सर्वात स्लिम फोन; कंपनीने X वर जारी केला टिझर

डिस्प्ले

Xiaomi 14 Civi Limited Edition मध्ये 1.5K 6.55 इंचाचा AMOLED स्क्रीन डिस्प्ले दिला जाणार आहे. यामुळे नक्कीच फोनला प्रिमियम लुक मिळणार आहे. यामध्ये 1-120Hz रिफ्रेश दर आणि 3000 nits पीक ब्राइटनेस असणार आहे.

रॅम आणि स्टोरेज

Xiaomi 14 Civi Limited Edition मध्ये LPDDR5X 8533Mbps RAM + UFS 4.0 स्टोरेज असणार आहे. हा फोन 8GB + 256GB आणि 12GB + 512GB अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

कॅमेरा

Xiaomi फोन 50MP लाइट फ्यूजन 800 इमेज सेन्सरसह येतो. या स्मार्टफोनमध्ये 50MP Coca-Cola 50mm टेलिफोटो कॅमेरा, 12MP कोका-कोला अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. Xiaomi चा हा फोन दोन फ्रंट कॅमेऱ्यांसह येतो. फोन 32MP प्रायमरी सेल्फी कॅमेरा आणि 32MP अल्ट्रावाइड सेल्फी कॅमेरासह लाँच केला जाणार आहे. या फोनमधील सर्व कॅमेरा 4K रेकॉर्डिंग आहेत.

बॅटरी आणि चार्जिंग

कंपनी Xiaomi 14 CIVI स्मार्टफोन 4700mAh बॅटरीसह लाँच करणार आहे. फोन 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

 

Web Title: Xiaomi 14 civi limited edition will launch soon in india special design for panda lover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 10:39 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.