Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुशखबर! iPhone 16 Plus खरेदी करण्याची सुवर्णसंधी, इथे मिळतंय तब्बल 11 हजार रुपयांच डिस्काऊंट

iPhone 16 Plus Offers: नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आयफोन 16 प्लसवर तब्बल 11 हजार रुपयांचं डिस्काऊंट दिलं जात आहे. ऑफरबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 08, 2025 | 07:45 PM
खुशखबर! iPhone 16 Plus खरेदी करण्याची सुवर्णसंधी, इथे मिळतंय तब्बल 11 हजार रुपयांच डिस्काऊंट

खुशखबर! iPhone 16 Plus खरेदी करण्याची सुवर्णसंधी, इथे मिळतंय तब्बल 11 हजार रुपयांच डिस्काऊंट

Follow Us
Close
Follow Us:

आपल्याकडे देखील आयफोन असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण फोनच्या किंमतींमुळे अनेक लोकांचं आयफोन घेण्याचं स्वप्न पूर्ण होत नाहीत. तुम्ही देखील अशा लोकांपैकी आहात का ज्यांची आयफोन घेण्याची इच्छा आहे, पण प्रचंड किंमतीमुळे फोन खरेदी करत नाहीत. तर आता आयफोन खरेदी करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर तुम्ही डिस्काऊंट आणि ऑफर्ससह आयफोन खरेदी करू शकता.

स्टारलिंकला भारतात मंजूरी देण्यामागचं कारण आलं समोर, खेडेगावातील नागरिकांना होणार फायदा! जाणून घ्या सविस्तर

अ‍ॅमेझॉनवर iPhone 16 Plus च्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. आता हा आयफोन तब्बल 11 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सहसा आयफोन 4 ते 5 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केला जातो. मात्र आता ग्राहकांना तब्बल 11 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह iPhone 16 Plus खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्हाला देखील नवीन आयफोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे. ही ऑफर अशा युजर्ससाठी बेस्ट आहे, ज्यांना त्यांचा जुना आयफोन अपग्रेड करायचा आहे. चला तर अ‍ॅमेझॉनच्या या ऑफरवर एक नजर टाकूया. (फोटो सौजन्य – Pinterest)

Apple iPhone 16 Plus वरील डिस्काउंट आणि ऑफर्स

Apple चा मोठ्या स्क्रिनवाला iPhone 16 Plus भारतात 89,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता ग्राहकांना ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर हे डिव्हाईस 82,900 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच कंपनी या स्मार्टफोनवर प्लॅट 7,000 रुपयांचं डिस्काउंट देत आहे. याशिवाय स्मार्टफोनवर काही बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

Jio vs Airtel vs Vi: 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोण देतं सर्वात जास्त बेनेफिट्स? कोणाचा रिचार्ज आहे बेस्ट? जाणून घ्या

फोनवर ICICI बँक क्रेडिट कार्ड, AXIS बँक क्रेडिट कार्ड आणि KOTAK बँक क्रेडिट कार्डसह 4,000 रुपयांचे डिस्काऊंट दिले जाणार आहे. म्हणजेच ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर तब्बल 11 हजार रुपयांचं डिस्काऊंट दिलं जाणार आहे. यामुळे आपल्याकडे आयफोन असावा अशी ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. शिवाय ज्यांना त्यांचा जुना आयफोन अपग्रेड करून नवीन डिव्हाईस खरेदी करायचे असेल त्यांच्यासाठी देखील ही ऑफर फायद्याची ठरणार आहे.

Apple iPhone 16 Plus चे स्पेसिफिकेशन

iPhone 16 Plus मध्ये 6.7 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. अ‍ॅपलचे हे पावरफुल डिव्हाईस A18 चिपने सुसज्ज आहे. या डिव्हाईसमध्ये सर्व अ‍ॅप्पल इंटेलिजेंस फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर फोन जबरदस्त आहे. यामध्ये 48MP चा प्रायमरी सेंसर आणि यासोबतच मागील बाजूस 12MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डिव्हाईसमध्ये 12MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या आयफोन मॉडेलमध्ये IP68 रेटिंग आहे आणि यामध्ये अ‍ॅल्युमीनियम फ्रेम देखील देण्यात आली आहे.

Web Title: You can buy iphone 16 plus with huge discount know about the offers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • amazon
  • apple
  • iphone

संबंधित बातम्या

iPhone 17 Series: तयार आहात ना! Apple ईव्हेंटची तयारी झाली सुरु, आयफोन 17 सिरीजसोबत ‘हे’ गॅझेट्स होणार लाँच
1

iPhone 17 Series: तयार आहात ना! Apple ईव्हेंटची तयारी झाली सुरु, आयफोन 17 सिरीजसोबत ‘हे’ गॅझेट्स होणार लाँच

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर
2

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय
3

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय

केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर
4

केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.