Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा! iPhone 18 च्या लाँचिंगसाठी होऊ शकतो उशीर, काय आहे कारण? जाणून घ्या

iPhone 18 Launch Updates: टेक कंपनीच्या आगामी स्टँडर्ड आयफोन 18 च्या लाँचिंगसाठी यूजर्स प्रचंड उत्सुक आहेत. या आगामी आयफोन मॉडेलचे काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 15, 2026 | 09:46 AM
Apple यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा! iPhone 18 च्या लाँचिंगसाठी होऊ शकतो उशीर, काय आहे कारण? जाणून घ्या

Apple यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा! iPhone 18 च्या लाँचिंगसाठी होऊ शकतो उशीर, काय आहे कारण? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • स्टँडर्ड मॉडेल आयफोन 18 च्या लाँचिंगसाठी उशीर होऊ शकतो
  • कंपनी कमी किंमतीत आयफोन 18 ई आणि आयफोन एअर 2 देखील लाँच करणार असल्याची चर्चा
  • डिव्हाईसमध्ये मागील मॉडेलच्या तुलनेत मोठी बॅटरी दिली जाऊ शकते
लोकप्रिय टेक कंपनी ॲपलच्या iPhone 18 सीरीजबाबत यूजर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आगामी आयफोन सिरीज कधी लाँच होणार याबाबत सतत चर्चा सुरु आहे. मात्र आता या आगामी सिरीजच्या लाँचिंगबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अशी माहिती मिळाली आहे की, या सिरीजमधील एक मॉडेल ठरलेल्या वेळी लाँच केले जाणार नाही.

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु

आयफोन 18 प्रो सिरीज लाँच

खरं तर, कंपनीने सप्टेंबर महिन्यात आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्ससह त्यांचा पहिला बुक स्टाईल फोल्डेबल आयफोन डुओ सादर केला होता. मात्र यावेळी कंपनीने या सिरीजमधील स्टँडर्ड मॉडेल आयफोन 18 लाँच केले नव्हते. हे आयफोन मॉडेल जानेवारी महिन्यात लाँच केले जाणार होते. मात्र आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. असं सांगितलं जात आहे की, स्टँडर्ड मॉडेल आयफोन 18 च्या लाँचिंगसाठी थोडा उशीर होऊ शकतो. एका नव्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कॅमेरा सेंसरमधील सप्लायमुळे आयफोनच्या लाँचिंगसाठी उशीर होऊ शकतो. विशेष म्हणजे, यावेळी ॲपलला कॅमेरा सेन्सर्ससाठी त्यांचा दीर्घकाळचा पुरवठादार असलेल्या सोनीऐवजी सॅमसंगवर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

स्टँडर्ड आयफोन 18 सह येणार हे डिव्हाईस

टेक कंपनीने यावर्षी स्टँडर्ड आयफोन 18 लाँच केला नव्हता. रिपोर्ट्सनुसार, हा आयफोन पुढील वर्षी लाँच केला जाण्याची योजना होती. स्टँडर्ड मॉडेलसोबतच कंपनी कमी किंमतीत आयफोन 18 ई आणि आयफोन एअर 2 देखील लाँच करणार असल्याची चर्चा आहे. या तिन्ही डिव्हाईसची लाँच तारीख अद्याप अधिकृतपणे घोषित करण्यात आली नाही.

आयफोन 18 च्या लाँचिंगमध्ये का होणार उशीर?

रिपोर्टनुसार, स्टँडर्ड मॉडेल आयफोन 18 लाँचिंगमध्ये उशीर होण्याचे सर्वात मोठे कारण कॅमेरा सेंसरचा सप्लाय असल्याचे सांगितलं जात आहे. आतापर्यंत कंपनी त्यांच्या आयफोनसाठी कॅमेरा सेंसर सोनीकडून खरेदी करत होते. मात्र कंपनीने गेल्यावर्षी सॅमसंगसोबत नवीन डिल केली होती. या करारानुसार, सॅमसंग अमेरिकेतील टेक्सासस्थित आपल्या कारखान्यात आयफोनसाठी नवीन 20-मेगापिक्सेलचे सीएमओएस (CMOS) कॅमेरा सेंसर तयार करत आहे; मात्र, या सेंसरच्या उत्पादनात विलंब झाल्यामुळे ॲपलला आवश्यक तितक्या प्रमाणात ते मिळवता आलेले नाहीत. याच कारणामुळे आयफोन 18 च्या लाँचिंगसाठी उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

आगामी आयफोन 18 मध्ये असू शकतात हे फीचर्स

आगामी आयफोन 18 मध्ये ॲपलचा A20 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. तसेच डिव्हाईसमध्ये मागील मॉडेलच्या तुलनेत मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. फोनमध्ये 6.3 इंच अमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी यामध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा समाविष्ट असू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ॲपल आयफोन 18 कधी लाँच होणार आहे?

    Ans: आयफोन 18 पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, कॅमेरा सेंसरच्या पुरवठ्यातील अडचणींमुळे लाँचिंगला उशीर होऊ शकतो.

  • Que: आयफोन 18 लाँच होण्यास उशीर का होत आहे?

    Ans: आयफोन 18 च्या लाँचिंगला उशीर होण्यामागे कॅमेरा सेंसरचा अपुरा पुरवठा हे प्रमुख कारण असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

  • Que: आयफोन 18 साठी ॲपल कोणत्या कंपनीकडून कॅमेरा सेंसर घेणार आहे?

    Ans: ॲपल यावेळी सोनीऐवजी सॅमसंगकडून कॅमेरा सेंसर घेण्याची शक्यता आहे.

Web Title: Apple iphone 18 launch may be delayed due to camera sensor supply issues check expected features hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • tech updates

संबंधित बातम्या

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो
1

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट
2

तब्बल 20 तासांच्या आउटेजनंतर Microsoft ची क्लाउड सेवा पुन्हा सुरू; कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट

फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
3

फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्व्हर क्रॅश! यूजर्स वैतागले, कंपनीने X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती
4

मायक्रोसॉफ्ट आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 चे सर्व्हर क्रॅश! यूजर्स वैतागले, कंपनीने X वर पोस्ट शेअर करत दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.