Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Pixel 10: iPhone वरून Pixel 10 वर शिफ्ट होणं झालं सोपं, केवळ 30 मिनिटांत ट्रान्सफर होणार डेटा!

जर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून आयफोन वापरत आहात. मात्र आता तुम्ही गुगल पिक्सेलवर शिफ्ट होण्याचा विचार करत असाल, तर गुगल पिक्सेल 10 सिरीज तुमच्यासाठी एक उत्तम डिवाइस ठेरू शकते. यामधील फीचर्स अत्यंत कमाल आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 27, 2025 | 08:55 AM
Google Pixel 10: iPhone वरून Pixel 10 वर शिफ्ट होणं झालं सोपं, केवळ 30 मिनिटांत ट्रान्सफर होणार डेटा!

Google Pixel 10: iPhone वरून Pixel 10 वर शिफ्ट होणं झालं सोपं, केवळ 30 मिनिटांत ट्रान्सफर होणार डेटा!

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन युजर्सची सर्वात मोठी समस्या म्हणजे अँड्रॉइडवरून आयफोनवर किंवा आयफोनवरून अँड्रॉइडवर स्विच होणे. ही समस्या सर्वाधिक तेव्हा जाणवते जेव्हा तुम्ही आयफोन सारख्या हाय अँड डिवाइसवरून एखाद्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर स्विच करता. कॉन्टॅक्ट, फोटोज, व्हाट्सअप चॅट, पासवर्ड आणि इतर महत्त्वाचे ॲप्स नव्या डिवाइसमध्ये सुरक्षित रहातील की नाही, याबाबत अनेक यूजरच्या मनात चिंता असते.मात्र गुगलने युजर्सच्या या समस्येच समाधान शोधलं आहे. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या गुगल पिक्सेल 10 सिरीज स्मार्टफोनमुळे डेटा ट्रान्सफरची समस्या आता संपली आहे. गुगल पिक्सेल 10 सिरीजमध्ये केवळ 30 मिनिटात आयफोन वरून गुगल पिक्सेलवर त्यांचा डेटा ट्रान्सफर करू शकता.

AI चा वापर करा अन्यथा नोकरी सोडा! या कंपनीने जारी केला अजब गजब नियम, कर्मचाऱ्यांना दिली एक आठवडाची मदत

तसेच जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन गुगल स्टोरवरून ऑर्डर करत असाल तर अशा ग्राहकांना फोनच्या डिलिव्हरी आधी सेटअप गाईड देखील दिले जाणार आहे. या सेटअप गाईडमध्ये सांगितले जाणार आहे की गुगल अकाउंटमध्ये बॅकअप तयार करून कॉन्टॅक्ट, फोटो, पासवर्ड आणि वॉलेट डेटा नवीन गुगल पिक्सेल 10 वर कशा प्रकारे ट्रान्सफर केला जाऊ शकतो आणि तो कशाप्रकारे सुरक्षित राहू शकतो. (फोटो सौजन्य – pinterest)

सर्वात आधी तुम्हाला तुमचा आयफोन एका केबलच्या मदतीने गुगल पिक्सेल 10 ला कनेक्ट करायचा आहे. आता तुमचे फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट, कॉल हिस्टरी, मेसेज, आयमेसेज आणि व्हाट्सअप चॅट अगदी सहज गुगल पिक्सेल 10 वर ट्रान्सफर केला जाणार आहे. एवढच नाही तर तुम्ही iCloud Photos देखील Google Photos मध्ये ट्रान्स्फर करू शकतात, ज्यामुळे तुमचे फोटो सुरक्षित राहणार आहेत.

Apps आणि सब्सक्रिप्शनचे काय होणार?

बहुतेक अ‍ॅप्स कोणत्याही समस्येशिवाय अगदी सहज ट्रान्स्फर होऊ शकतात. मात्र Spotify किंवा Apple Music सारख्या सब्सक्रिप्शन वाले अ‍ॅप्समध्ये तुम्हाला पुन्हा लॉगिन करावं लागणार आहे. तसेच काही पेड अ‍ॅप डेवलपर पॉलिसीमुळे पिक्सेलमध्ये ट्रान्स्फर होत नाहीत.

कम्युनिकेशन स्मूद होईल

Apple द्वारा RCS मेसेजिंग सपोर्ट केल्यामुळे आता iPhone आणि Pixel यूजर्समधील चॅटिंग अधिक सोपी झाली आहे. यामध्ये रीड रिसीट्स आणि रीएक्शन्स सारख्या सुविधा दिली जात आहे. याशिवाह Google Meet, WhatsApp आणि Messenger सारख्या सर्विसेज तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतात.

TikTok ची एन्ट्री वाढवणार Instagram चं टेंशन, यूजर्सवर काय होणार परिणाम? कोण ठरणार वरचढ?

Pixel 10 ची खासियत

Pixel 10 ने केवळ डेटा ट्रान्सफर सोपे बनवले नाही तर तर यामध्ये अनेक असे एक्सक्लूसिव फीचर्स देखील देण्यात आले आहे, जे आयफोन युजर्सना आकर्षित करतात.

Clear Calling फीचर: बॅकग्राउंड नॉइज कमी करते, ज्यामुळे कॉलिंग अधिक क्लिअर बनते.

अ‍ॅडवांस फोटो एडिटिंग टूल्स: जुन्या आयफोनच्या मदतीने क्लिक करण्यात आलेलं फोटो देखील AI च्या मदतीने एडिट करू शकता

लोकेशन शेयरिंग: Google Maps च्या मदतीने तुम्ही निवडू शकता की कोण किती वेळ तुमचं लोकेशन पाहू शकत.

Web Title: You can transfer all the data from iphone to google pixel in just 30 minutes tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • google pixel
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

AI चा वापर करा अन्यथा नोकरी सोडा! या कंपनीने जारी केला अजब गजब नियम, कर्मचाऱ्यांना दिली एक आठवडाची मदत
1

AI चा वापर करा अन्यथा नोकरी सोडा! या कंपनीने जारी केला अजब गजब नियम, कर्मचाऱ्यांना दिली एक आठवडाची मदत

TikTok ची एन्ट्री वाढवणार Instagram चं टेंशन, यूजर्सवर काय होणार परिणाम? कोण ठरणार वरचढ?
2

TikTok ची एन्ट्री वाढवणार Instagram चं टेंशन, यूजर्सवर काय होणार परिणाम? कोण ठरणार वरचढ?

भारतात TikTok चं कमबॅक नाहीच, सरकारनेच केलं स्पष्ट! अजूनही प्लॅटफॉर्मवरील बंदी कायम
3

भारतात TikTok चं कमबॅक नाहीच, सरकारनेच केलं स्पष्ट! अजूनही प्लॅटफॉर्मवरील बंदी कायम

Aadhaar द्वारे होणार Starlink यूजर्सचं व्हेरिफिकेशन, भारतात लवकरच सुरु होणार सॅटेलाइट इंटरनेट सर्विस!
4

Aadhaar द्वारे होणार Starlink यूजर्सचं व्हेरिफिकेशन, भारतात लवकरच सुरु होणार सॅटेलाइट इंटरनेट सर्विस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.