Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded wheel ईव्हेंट… विंचेस्टर राफेल रेज गन स्किन मिळणार मोफत, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Free Fire MAX Faded Wheel Event: फ्री फायर मॅक्समध्ये पुन्हा एकदा एका नव्या ईव्हेंटची एंट्री झाली आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स अनेक आकर्षक रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत. या रिवॉर्ड्सबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 17, 2026 | 09:08 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded wheel ईव्हेंट... विंचेस्टर राफेल रेज गन स्किन मिळणार मोफत, फॉलो करा 'या' स्टेप्स

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded wheel ईव्हेंट... विंचेस्टर राफेल रेज गन स्किन मिळणार मोफत, फॉलो करा 'या' स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन फेडेड व्हील इव्हेंट सुरू
  • इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेयर्सना 10 रिवॉर्ड्सची लिस्ट मिळणार
  • 8 रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना स्पिन करावे लागणार
फ्री फायर मॅक्समध्ये पुन्हा एकदा एक नवीन फेडेड व्हील इव्हेंट सुरू झाला आहे. हा एक लक रॉयल इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेयर्सना प्रीमियम Winchester Rafael Rage Gun skin मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेयर्सना 10 रिवॉर्ड्सची लिस्ट मिळणार आहे. प्लेअर्स यापैकी 8 रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. तर प्लेयर्सना असे दोन रिवॉर्ड निवडावे लागणार आहेत ज्यांची त्यांना गरज नाही. त्यानंतर हे रिवॉर्ड्स लिस्टमधून काढून टाकले जातील. लिस्टमध्ये असलेले इतर 8 रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना स्पिन करावे लागणार आहे. सर्व डिटेल्स सविस्तर जाणून घेऊया.

Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4… फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर

फ्री फायर मॅक्स भारताचा एक लोकप्रिय मोबाईल गेमिंग आहे. या गेममध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन नवीन ईव्हेंट्स लाईव्ह होत आहेत. या ईव्हेंट्समध्ये सहभागी होऊन प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. सध्या गेममध्ये एक नवीन फेडेड व्हिल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये एकूण 10 रिवॉर्ड्स उपलब्ध असतात. मात्र प्लेअर्सना यापैकी केवळ 8 रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. प्लेअर्स 8 वेळा स्पिन करून 8 रिवॉर्ड्स मिळवू शकतात. यासाठी इन गेम करंसी डायमंड्स खर्च करावे लागतात.  (फोटो सौजन्य – YouTube)

स्पिनची किंमत

फेडेड व्हिल ईव्हेंटमध्ये 8 वेळा स्पिन केले जाऊ शकते. प्रत्येक स्पिनची किंमत वेगळी आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागतात तर दुसऱ्या स्पिनची किंमत 19 डायमंड्स आहेत. तिसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 39 डायमंड्स खर्च करावे लागतात. चौथ्या स्पिनची किंमत 69 डायमंड्स, पाचव्या स्पिनची किंमत 99 डायमंड्स आणि सहाव्या स्पिनची किंमत 149 डायमंड्स आहे. सातव्यांदा आणि आठव्यांदा स्पिन करण्यासाठी अनुक्रने 199 डायमंड्स आणि 499 डायमंड्स खर्च करावे लागतात.

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळतात हे रिवॉर्ड्स

  • विंचेस्टर राफेल रेज गन स्किन
  • इंन्हांस हॅमर
  • केपॉप स्टारडम वेपन लूट क्रेट
  • क्यूब फ्रॅगमेंट
  • सुपर लेग पॉकेट
  • स्कायबोराड स्पाइकी स्पाइन
  • टीम बूस्टर
  • बॅकपॅक रोझ रोमान्स

ईव्हेंट अ‍ॅक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • ईव्हेंट अ‍ॅक्सेस करण्यासाठी सर्वात आधी फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • वरच्या बाजूला दिसणाऱ्या ईव्हेंट सेक्शनवर क्लिक करा.
  • ईथे तुम्हाला फेडेड व्हिल ईव्हेंटचा बॅनर दिसेल.
  • या बॅनरवर क्लिक करून तुम्हाला ईव्हेंट संबंधित इतर डिटेल्स मिळू शकतील.
Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: नवा स्मार्टफोन की प्रिमियम फीचर्ससह जुने मॉडेल? तुम्ही कोणाला पसंती देणार?

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FQ9W2E1R7T5Y
  • ​4N8M2XL9R1G3
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​FJI4GFE45TG5
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​B6QV3LMK1TP
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​FL2K6J4H8G5F
  • ​FR2D7G5T1Y8H
  • ​FFM1VSWCPXN9
  • ​QK82S2LX5Q27
  • ​P3LX6V9TM2QH
  • ​FFWCTKX2P5NQ
  • ​TX4SC2VUNPKF
  • ​RHTG9VOLTDWP
  • ​N7QK5L3MRP9J
  • ​J2QP8M1KVL6V
  • ​E9QH6K4LNP7V
  • ​S5PL7M2LRV8K
  • ​Q8M4K7L2VR9J

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Faded wheel event is live in free fire max players will get chance to win winchester rafael rage gun skin tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन! भारत बनणार जगाचे AI केंद्र, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
2

दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन! भारत बनणार जगाचे AI केंद्र, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4… फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर
3

Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4… फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर

कॉल ड्रॉपला लागणार लगाम! मार्चपासून अपडेट होणार TRAI चे ‘हे’ अ‍ॅप्स, नव्या फीचर्समुळे बदलणार यूजर्सचा अनुभव
4

कॉल ड्रॉपला लागणार लगाम! मार्चपासून अपडेट होणार TRAI चे ‘हे’ अ‍ॅप्स, नव्या फीचर्समुळे बदलणार यूजर्सचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.