Jodhpur Viral Video : दिवाळीच्या रात्री राजस्थानमधील जोधपूर येथील जेडीए चौकाजवळ काही तरुणांनी बोलेरो कॅम्परमधून धोकादायक स्टंट केला. ड्रिफ्ट करण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली.
Rajasthan Viral Video : प्रेमाला माफी नाही म्हणत गावाने जोडप्याने सार्वजनिकरित्या काढली धिंड. केस कापले अन् व्हिडिओतील दृष्ये पाहून यूजर्स हादरले. घटनेची पोलिसांनी दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई होण्याची आशा…
ही बस कोलायतहून जोधपूरकडे परतत असताना माटोडाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरकडे चालकाचे लक्ष गेले नाही आणि भरधाव वेगाने येणाऱ्या बसने ट्रकला धडक दिली.