यावर्षी झालेल्या ती 20 वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसनने शानदार कामगिरी केली होती. मात्र आयर्लंड दौरा आणि इंग्लंड दौरा संजू सॅमसनसाठी अपयशी ठरला आहे. तो केवळ 6 रन्स करू शकला नाही.
IND vs ENG 4th T20I, County Ground Bristol pitch report: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी- २० सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यात कशी असेल संभाव्य प्लेइंग ११ आणि…
श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व करत आहे. तर तिलक वर्माला भारतीय टी 20 संघाचे उपकर्णधार करण्यात आले आहे. इंग्लंड दौऱ्यात तो संघर्ष करताना दिसत आहे.
Gautam Gambhir On Sanju Samson team india exit: संजू सॅमसनला टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मधून वगळण्यानंतर वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली. यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संजूच्या कमबॅकबाबत…
भारतीय संघात वैभव सूर्यवंशीला स्थान न दिल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. आयर्लंड दौऱ्याचे दोन सामने आणि इंग्लंडविरुद्धच्या एका सामन्यात संजू सॅमसन अपयशी ठरला.
IND vs ENG 3rd T20 Probable Playing 11: भारत आणि इंगलंड यांच्यात उद्या तिसरा टी- २० सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल होण्याची…
सध्याचा फॉर्म पाहता, चाहते संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची मागणी करत आहेत. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी बेंचवर आपल्या संधीची वाट पाहत आहे, आता तरी टीम इंडियाचे डोळे उघडणार का?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना शनिवारी खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल करणे थोडे अवघड आहे.
आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन पहिल्या सामन्यात 1 , दुसऱ्या सामन्यात 5 रन्स करू शकला. तर इंग्लंडविरुद्ध देखील तो शून्यावर आउट झाला. तीन टी 20 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 रन्स केल्या आहेत.
टीम इंडिया आयर्लंडविरुद्धचा पहिला टी२० सामना ३४ धावांनी हरली. संजू सॅमसन अवघ्या ५ धावांवर बाद झाला. सुरुवातीच्या जोडीपैकी फक्त अभिषेक शर्माने चांगली कामगिरी केली होती.
चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावरून ऋतुराज गायकवाडला हटवून संजू सॅमसनकडे संघाची धुरा सोपवावी, अशी मागणी एका माजी क्रिकेटरने केली आहे. CSK च्या नेतृत्वाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे.
IPL 2026: दुखापतीमधून सावरून आज खेळण्यासाठी आलेला लुंगी एनगिडीने थेट कर्णधार ऋतुराज गायकवाडची विकेट पटकावली. तर कर्णधार अक्षर पटेलने उर्वील पटेलला आउट केले.
एसआरएचला काही सामन्यांत प्रभावी गोलंदाजी करता न आल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र मागच्या सामन्यात प्रफुल हिंगेने पदर्पणातच जबरदस्त गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला आहे.
एसआरएच आणि चेन्नईचा संघ आतापर्यंत 22 वेळा आमनेसामने आले आहेत. मात्र यामध्ये चेन्नईचे पारडे मजबूत राहिले आहे. चेन्नईने 22 पैकी 15 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आज हा रेकॉर्ड एसआरएचचा संघ…
मार्च महिन्यात टी2- वर्ल्ड कप स्पर्धा झाली. ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा भारताने जिंकली आहे. फायनल, सेमीफायनल आणि नॉकआउट सामन्यात भारताकडून संजू सॅमसनने तीनही सामन्यात जबरदस्त खेळी केली आहे.
कोलकाता नाइट रायडर्सला यंदाच्या आयपीएलच्या हंगामात एकही विजय मिळवता आलेला नाही. पावसामुळे पंजाब किंग्जविरुद्ध सामना रद्द झाल्यामुळे त्यांना एक पॉइंट प्राप्त झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. खलील अहमदने केएल राहुलची विकेट घेतली. तर अंशूल कंबोजने पथूम निसांकाला आउट केले.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये चेन्नईच्या फलंदाजांची विकेट मिळवता आली नाही. दरम्यान सलामीची जोडी कर्णधार अक्षर पटेलने फोडली. त्याने ऋतुराज गायकवाडला 15 रन्सवर आउट केले.
चेन्नईने आज तुफान खेळी करत IPL 2026 मध्ये आपण आहोत हे दाखवून दिले. संजू सॅसमन आणि आयुष म्हात्रेच्या तुफान खेळीने दिल्ली कॅपिटल्सला चांगलेच हादरवले आहे. संजूने आपले चौथे शतक पूर्ण…