Pakistan Afghanistan Airstrike : पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानमधील निवासी भागांवर जोरदार हवाई हल्ले केले असून, त्यात ११ निष्पाप मुलांसह १३ जण ठार झाले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादाला पुन्हा एकदा…
Pakistan Afghanistan Clash: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या तणाव वाढला आहे. अफगाणिस्तानच्या माध्यमांनुसार, सुरक्षा दलांनी पाकिस्तानचे एक एफ-१६ लढाऊ विमान पाडले आहे.
तालिबानने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची प्रतिज्ञा केली आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, हवाई हल्ल्यांसाठी पाकिस्तानला लष्करी पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल. दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा चकमकी सुरू झाल्या.
दरवर्षी जगभरातून अनेक तरुण तरुणी शिक्षणासाठी जगात भारी असणाऱ्या पुण्यात शिकायला येत असतात. या वर्षी अफगाणिस्तानातून पुणे शहरात ७०४ जण वेगवेगळ्या व्हिसांवर दाखल झाले.
परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, ते अफगाणिस्तानमधील प्रत्येक घटनांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आमचं प्रत्येक पाऊल हे नागरिकांच्या संरक्षणासाठी असेल.