ठाणे-मुलुंड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाला ‘आनंद दिघे’ यांचे नाव देण्याचा ठराव ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल
कशिश पार्क, ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘धर्मवीर आनंद दिघे वाचनालय’ आणि अत्याधुनिक अभ्यासिकेच्या विस्तारीकरणाचे लोकार्पण खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले.
पाच वर्षांपूर्वीची नोंदणी असलेले 65 वर्षांच्या वरिल जे काही रिक्षा चालक आहेत, त्यांना आम्ही प्रत्येकी 10 हजार रुपयांचं अनुदान देणार आहोत. याला अनुदान म्हणा किंवा पुरस्कारही म्हणता येईल.