एंजल वन लिमिटेडने चौथ्या तिमाहीत १९.२% नफा वाढीसह ३२० कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. कंपनीचा महसूल १,४६७ कोटींवर पोहोचला असून वेल्थ मॅनेजमेंटमध्ये मोठी वाढ झाली आहे.
सध्या आर्थिक स्कॅम खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशावेळी काही महत्वाच्या गोष्टींची खबरदारी घेणे फार महत्वाचे आहे, ज्याच्याबद्दल एंजल वनने गुणतवणूकदारांना सतर्क केले आहे.
फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने (पूर्वीचे नाव एंजल ब्रोकिंग लिमिटेड) क्लाएंट्सच्या संख्येत भर घालणे सुरूच ठेवले असून, ऑगस्ट २०२२ मध्ये यात मागील वर्षाच्या तुलनेत ८१.९ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने…
एंजल वन लिमिटेड या फिनटेक कंपनीने आपल्या डिजिटल प्रथम दृष्टीकोनाद्वारे जुलै २०२२ मध्ये सातत्यपूर्ण वाढीचा वेग कायम ठेवला आहे. कंपनीचा ग्राहक पाया १०.७५ दशलक्षने वाढला आहे. त्यात वार्षिक पातळीवर ८८.३…