जुन्नर तालुक्यातून प्रस्तावित असलेल्या कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाच्या संभाव्य मार्गरेषेविरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, बनकरफाटा येथे १६ गावांतील शेतकरी व नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
विधानसभा निवडणुक जाहीर करण्यात आल्यामुळे नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटाची मतांची जुळवा जुळवी आणि उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या गटाचे आमदार आणि नेतेमंडळी शरद पवार यांच्या गाठीभेटी घेत आहेत. राज्याचे मंत्री छगन भुजबळ, त्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आता अतुल…
जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ दत्तात्रय बेनके यांचे रविवारी (दि.11) रात्री साडेदहाच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते वय ७४ वर्षांचे होते. बेनके हे अजित पवार गटातील आमदार…