Chakan-Bhosari : चाकण-भोसरी औद्योगिक पट्ट्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तब्बल ४९ MSME उद्योगांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून सुमारे २,३२० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीमुळे उत्पादन…
आरोपींचा मुंबई आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी शोध घेऊन चौघांना अटक केली. आरोपींनी चोरी केलेले सर्व साहित्य मुंबई येथे ठेवले होते. सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.