महा ट्रेड कंपनीने आमिष दाखवून सुमारे १० हजार लोकांची फसवणूक केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. या प्रकरणात जवळपास ३ ते ४ हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेमुळे पैसे गुंतवलेल्या नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कंपनीत पैसे गुंतवून सुद्धा परतावा मिळत नसल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे.