BJP leader praises Rakesh Kishor : सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कर्नाटक भाजप नेते आणि बंगळूरचे माजी पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी हल्लेखोराचे कौतुक केले.
खंडपीठाच्या या 43 वर्षांच्या लढ्यामध्ये गेल्या 25 वर्षांपासून आपण स्वतः सहभागी आहोत. मुख्यमंत्री फडणवीस हे 2014 पासून या लढ्यात आहेत, असे सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले.
Supreme Court: कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले त्या ठिकाणी गौरव होणे व शासकीय विधी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमानाचे असल्याचेही श्री गवई यांनी नमूद केले.
सरन्यायाधिशांचा प्रोटोकॉल न पाळून अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे? असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विचारला आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहे.