पोस्ट ऑफिस हे नागरिकांच्या आर्थिक बचतीचे आणि सुरक्षित गुंतवणुकीचे केंद्र आहे. मात्र गावातील तरुणांच्या भविष्याचीही गुंतवणूक व्हावी, या उद्देशाने जांभुळणी येथे अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
ही कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण या ऑडिओच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही. तसेच, या प्रकरणावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील किंवा त्यांच्या कार्यालयाकडून वृत्त लिहिपर्यंत…
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या ४ उमेदवारांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. अन्य पक्षांतून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे.
पेण विक्रम मिनिडोअर संघटनेच्या हिताची बाजू मांडत विक्रम मिनिडोअर स्टँड वरील नगरपालिकेची कारवाई थांबण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. अतिक्रमित पार्किंगवर पेण नगरपरिषदेने पोलीस बंदोबस्तात कारवाई करणेचे नियोजन केले