सर्वजण वाकी येथील दरबार दर्गाह येथे गेले. त्यानंतर सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास सर्व मित्र मौजमजेसाठी वाकी येथील डोहाकडे गेले. दरम्यान, दीप, नयन, पीयूष नदी पात्रात आंघोळीसाठी उतरले.
सुरेखा मुरकुटे या तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा साक्षी व दिव्या या दोघी मुलींसह त्यांची नातेवाईक असलेली पायल पवार या तिघी मुली तलावाकडे गेल्या होत्या.
अनेक तासानंतर अजय बोरकर याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या पथकाने मृतदेह कायदेशीर प्रक्रियेसाठी शिऊर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिला. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.
स्थानिकांना ही बाब शिरपूर पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेचा पंचनामा करून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.