• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Three Girls Drowned While Swimming In A Lake In Shikrapur

शिक्रापुरात तलावात पोहायला गेलेल्या तीन मुली बुडाल्या; दोघींचा मृत्यू तर एक बचावली

सुरेखा मुरकुटे या तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा साक्षी व दिव्या या दोघी मुलींसह त्यांची नातेवाईक असलेली पायल पवार या तिघी मुली तलावाकडे गेल्या होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 05, 2026 | 11:27 AM
शिक्रापुरात तलावात पोहायला गेलेल्या तीन मुली बुडाल्या; दोघींचा मृत्यू तर एक बचावली

शिक्रापुरात तलावात पोहायला गेलेल्या तीन मुली बुडाल्या; दोघींचा मृत्यू तर एक बचावली (File Photo : Drowned)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिक्रापूर : पिंपळे जगताप (ता.शिरुर) येथील तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत गेलेल्या तिघी मुली पाण्यात बुडाल्या. मात्र, या दुर्घटनेत दोन मुलींचा मृत्यू होऊन एक मुलगी सुदैवाने बचावल्याची घटना घडली असून, साक्षी गोरख मुरकुटे व पायल भरत पवार असे दोघी मृत मुलींचे तर दिव्या गोरख मूरकुटे असे सुदैवाने बचावलेल्या मुलीचे नाव आहे.

पिंपळे जगताप (ता.शिरुर) येथील सुरेखा मुरकुटे या भारत गॅस फाट्याजवळ असलेल्या गरुडझेप अकॅडमी पाठीमागे असलेल्या तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा साक्षी व दिव्या या दोघी मुलींसह त्यांची नातेवाईक असलेली पायल पवार या तिघी मुली तलावाकडे गेलेल्या होत्या. दरम्यान, तिघी मुली पाण्यामध्ये खेळत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघी बुडू लागल्याने सुरेखा मुरकुटे यांनी आरडाओरडा केला. तेव्हा शेजारील नागरिकांनी धावत येत प्रथम दिव्या मुरकुटे हिला बाहेर काढले. यावेळी साक्षी व पायल दोघी पाण्यात बुडाल्या.

दरम्यान, नागरिकांनी अथक परिश्रम करत दोघींना पाण्यातून बाहेर काढत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सदर घटनेत दिव्या गोरख मूरकुटे (वय १२, रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे) ही बचावली. तर साक्षी गोरख मुरकुटे (वय १०) व पायल भरत पवार (वय १४, रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे) या दोघींचा मृत्यू झाला. याबाबत पारुबाई अशोक जाधव (वय ५५, रा. भारत गॅस फाटा, पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार नरेश गायकवाड हे करत आहे.

25 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत, गडचिरोली येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मित्रांसोबत वैनगंगा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शुभम नामदेव रामटेके (रा. गायकवाड चौक, आरमोरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेदेखील वाचा : Nalasopara Crime: नालासोपाऱ्यात पहाटेचा थरार! मनोरुग्ण भावाकडून बहिणीची कोयत्याने हत्या, आईलाही…

Web Title: Three girls drowned while swimming in a lake in shikrapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Shikrapur News

संबंधित बातम्या

धक्कादायक ! थेट घरात घुसून शिक्षकाचे अपहरण; दुचाकीवर बसवून नेलं अन् नंतर बेदम मारलं
1

धक्कादायक ! थेट घरात घुसून शिक्षकाचे अपहरण; दुचाकीवर बसवून नेलं अन् नंतर बेदम मारलं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Global Security: ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’; इस्रायल-इराण युद्धादरम्यान पेंटागॉनने केला ‘असा’ दावा

Global Security: ‘160 देशांमध्ये 108000 हून अधिक अमेरिकन सैन्य तैनात’; इस्रायल-इराण युद्धादरम्यान पेंटागॉनने केला ‘असा’ दावा

Mar 05, 2026 | 01:07 PM
Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात भूकंप! नीतीश कुमार दिल्लीला गेल्यानंतर कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची धुरा?

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात भूकंप! नीतीश कुमार दिल्लीला गेल्यानंतर कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची धुरा?

Mar 05, 2026 | 01:06 PM
Bigg Boss Marathi 6:”Im Am Loser…”, राखी सावंतने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा! पाहा Promo

Bigg Boss Marathi 6:”Im Am Loser…”, राखी सावंतने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा! पाहा Promo

Mar 05, 2026 | 01:06 PM
चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

चक्क ! मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

Mar 05, 2026 | 01:01 PM
Astro Tips: कपाळावर ‘U’ आकाराचा टिळक का लावतात? काय आहे यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Astro Tips: कपाळावर ‘U’ आकाराचा टिळक का लावतात? काय आहे यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Mar 05, 2026 | 01:00 PM
गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का? पुरंदर तालुक्यातील स्थिती; रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची गरज

गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का? पुरंदर तालुक्यातील स्थिती; रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची गरज

Mar 05, 2026 | 12:58 PM
IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी वानखेडेवर प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल चिंतेत, नक्की कारण काय?

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी वानखेडेवर प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल चिंतेत, नक्की कारण काय?

Mar 05, 2026 | 12:57 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.