Solapur Crime News: सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील हिंगणी गावात पित्याने आपल्या दोन ८ वर्षीय मुलांची विहिरीत ढकलून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पित्याला बार्शीतून अटक केली आहे.
एका वडिलांनी रागाच्या भरात आपल्या मुलाची हत्या (Murder) केली आहे. मुलाने लाईट बिल भरायला नकार दिल्याचा वडिलांना राग आला त्यामुळे त्यांनी मुलाची हत्या(Father killed Son) केल्याचे समजते.