Shivsena Protest: मुळा-मुठा नदीतील वाढत्या जलपर्णीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी चक्क अंगावर जलपर्णी परिधान केली होती. "मी पुण्यातली जलपर्णी… मला कधी काढणार?" अशा आशयाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध…
पंजाबमध्ये मुसळधार सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. पंजाबच्या गुरुदासपुर जिल्ह्यात अचानक पुर आल्याने एका शाळेत 400 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षक अडकून पडले आहेत.
राज्यात जून २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग आणि सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी निधीस मान्यता दिली.