पित्ताशयाच्या खड्यांची लक्षणे तुम्हाला माहीत आहेत का? सतत पोट फुगत असेल वा पोटदुखी होत असेल तर कामचलाऊ औषधं घेऊन दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिला आहे
पित्ताशयाला पित्त थैली म्हणतात. पित्ताशय पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. पित्त मूत्राशय यकृताच्या खाली स्थित आहे. काही पदार्थांचे सेवन केल्याने पित्ताशयाचे खडे होऊ शकतात.
काही आरोग्यविषयक समस्या अशा असतात की त्या आपल्या शरीरात शांतपणे विकसित होतात आणि त्या गंभीर टप्प्यात पोहोचेपर्यंत आपल्याला त्याची कल्पनासुद्धा येत नाही. त्यापैकीच एक समस्या म्हणजे पित्ताशयातील खडे. यावर वेळीच…
ॲसिडिटीवर उपचाराकरिता दर महिन्याला ८ ते ९ रुग्ण तज्ज्ञांकडे धाव घेताना दिसून येत आहे. पित्ताशयातील खडे असणाऱ्या रूग्णांमध्ये अॅसिडिटी लक्षणं दिसून येतात असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. जाणून घ्या अधिक…