कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण केले असून आगामी निवडणुकीत त्यांची हॅट्ट्रिक नक्की होईल, असा मोठा दावा रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केला आहे.