Italy Protests : इटलीतील अनेक शहरांमध्ये सरकारविरोधात निदर्शने होत आहेत. मेलोनी यांनी हिंसाचाराचा निषेध केला. ही निदर्शने महागाई आणि शिक्षण व्यवस्थेवर केंद्रित आहेत. यायबत वाचा सविस्तर अपडेट.
Italy Burqa Ban : फ्रान्स आणि बेल्जियमच्या पावलावर पाऊल ठेवत, इटलीदेखील बुरखा आणि निकाबवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी ही घोषणा केली.
PM Modi-Meloni : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना अभिनंदनाचा संदेश पाठवला आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवल्याबद्दल त्यांनी मेलोनी यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक…
इटलीमध्ये, 35 वर्षाखालील मतदारांमध्ये मेलोनीच्या युतीला पाठिंबा 30% पेक्षा कमी आहे. रोजगार, कमी वेतन आणि निर्बंधांमुळे नाराज तरुण 2027 च्या निवडणुकीत मोठा बदल घडवून आणू शकतात.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा आपल्या विधानांद्वारे जागतिक नेत्यांचा अपमान केला आहे. यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलिनी त्यांच्या निशाण्यावर होत्या, परंतु इटलीच्या सरकारप्रमुखांशी पंगा घेणे त्यांना महागात पडले आहे; ट्रम्प…