जीबीएस व्हायरस म्हणजे गुइलेन-बॅरे सिंड्रोम. हा मेंदूसंबंधित अतिशय दुर्मिळ आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात.जाणून घ्या सविस्तर.
आज आपण अशा एका मंडळाबद्दल जाणून घेऊयात, जे दर दिवशी भाविकांना देवीचे वेगवगेळे रूप दाखवत असतात. त्यात महत्वाचे हे रूप दाखवताना देवीच्या मूर्तीत बदल होत नाही.
जीएसबी गणपतीच्या दागिन्यांच्या विम्यात वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मंडळाने विम्यामध्ये वाढ केली आहे. किती आहे यंदाच्या विम्याची किंमत जाणून घ्या.