ग्रू सोलरने आगामी टी-२० क्रिकेट हंगामासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्ससोबत भागीदारी जाहीर केली आहे. स्वच्छ ऊर्जेचा संदेश देण्यासाठी हा मोठा धोरणात्मक निर्णय आहे.
गुजरात जायंट्सने सलग तीन पराभवांमधून सावरत महिला प्रीमियर लीगमध्ये विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशवरील विजयामुळे त्यांना गुणतालिकेत शेवटच्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर नेले आहे.
महिला प्रीमियर लीग २०२६ च्या हंगामाच्या सुरुवातीलाच गुजरात जायंट्सला धक्का बसला आहे. त्यांची स्टार खेळाडू यष्टिका भाटिया महिला प्रीमियर लीग 2026 मधून बाहेर पडली आहे.
WPL 2025 चा पहिला सामना गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोटाम्बी स्टेडियम, वडोदरा येथे होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल