Fact Check: भारताच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेवर सीजेपीच्या प्रदर्शनकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा व्हिडिओत करण्यात आला आहे. रेल्वेने याची पडताळणी करत खरं सत्य काय ते उघड केलं आहे.
माथेरान हेरिटेज मिनी ट्रेनला लवकरच हायड्रोजन इंजिनाची जोड मिळण्याची शक्यता आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी हे तंत्रज्ञान ब्रिटिशकालीन वाफेच्या इंजिनाच्या संकल्पनेशी साधर्म्य असल्याची चर्चाही रंगू…
Hydrogen Train Fare: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हरियाणातील जींद–सोनीपत मार्गावर धावणारी ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या हरित आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेकडे टाकलेले…
पारंपरिक इलेक्ट्रिक किंवा डिझेल इंजिनच्या विरुद्ध ही ट्रेन हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्रक्रियेत, हायड्रोजनचे विजेमध्ये रूपांतर केले जाते, जी ट्रेनला पुढे नेते. या प्रक्रियेत कार्बन उत्सर्जन होत…