India Women's refuse to take trophy from Mohsin Naqvi: एशियन क्रिकेट कौन्सिलच्या नियमांनुसार, अध्यक्षपद हे आशियाई देशांमध्ये आलटून-पालटून दिले जाते. नक्वी यांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत असून, आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या…
India vs bangladesh Asia cup 2026 Semi Final scheduled: बांग्लादेशने महिला आशिया कप २०२६ च्या गट फेरीतील अंतिम सामना जिंकला. या विजयामुळे त्यांनी उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे.
India to Host womens Champions Trophy 2027: महिला चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिला हंगाम पुढील वर्षी भारतात आयोजित केली जाईल. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होत आहेत, पण यामध्ये पाकिस्तानचा समावेश…
Asia Cup 2026: आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ सध्या सर्वात ताकदवान संघ म्हणून ओळखला जात आहे. भारतीय संघाने थायलंडविरुद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे आणि उत्कृष्ट नेट रन रेटमुळे ग्रुप 'अ' मध्ये…
india vs thailand IND beat THA by 94 runs: भारताने महिला आशिया कप २०२६ मध्ये आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात थायलंडचा ९४ धावांनी पराभव केला.
Men's Women's Cricket Team Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानविरुद्ध आपल्या विजेतेपदाच्या बचावाला सुरुवात करेल, तर पुरुष संघाने अव्वल मानांकन मिळाल्यामुळे…
आता भारतीय महिला संघ टी20 विश्वचषकाच्या तयारीला लागणार आहे. भारताचा संघ विश्वचषक जिंकल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळताना दिसणार आहे. या मालिकेमध्ये दोन्ही संघामध्ये पाच सामने खेळवले जाणार आहेत.